कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी डेटा हा कच्चा माल आहे: मुकेश अंबानी

मुंबई–रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सोमवारी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कच्चा माल म्हणून वर्णन करताना म्हटले आहे की, नरेंद्र मोदी सरकारने सहा वर्षांपूर्वी विणलेल्या डिजिटल इंडियाचे अर्थपूर्ण निकाल आता समोर येत आहेत. अंबानी यांनी रिस्पॉन्सिबल आर्टिफिशियल इंटेलिजेंस फॉर सोशल एंपावरमेंट Responsible Artificial Intelligence for Social Empowerment (रेज) २०२० च्या आभासी बैठकी मध्ये प्रमुख […]

Read More

रिलायन्स रिटेलमध्ये केकेआरची ₹ 5,550 कोटींची गुंतवणूक :सिल्व्हर लेकनंतर रिलायन्स रिटेलमधील ही दुसरी मोठी गुंतवणूक KKR invests ₹ 5,550 crore in Reliance Retail

मुंबई- ग्लोबल इनव्हेस्टमेंट फर्म केकेआर रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी असलेल्या रिलायन्स रिटेल व्हेंचर लिमिटेड (“आरआरव्हीएल”) मध्ये 1.28% इक्विटीसाठी 5,550 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. रिलायन्स रिटेलमधील ही दुसरी मोठी गुंतवणूक आहे. बुधवारी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडने (“आरआरव्हीएल”) ही गुंतवणूक जाहीर केली. या करारामुळे रिलायन्स रिटेलच्या प्री-मनी इक्विटीचे मूल्य 4.21 लाख कोटी रुपये […]

Read More

सिल्व्हर लेक करणार रिलायन्स रिटेलमध्ये 7 हजार 500 कोटींची गुंतवणूक

मुंबई- जिओ प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक केल्यानंतर सिल्व्हर लेक आता रिलायन्स रिटेलमध्येही गुंतवणूक करीत आहे.  अमेरिकी इक्विटी फर्म सिल्व्हर लेक 1.75 टक्के भागीदारी खरेदी करण्यासाठी 7 हजार 500 कोटींची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा रिलायन्स रिटेलने केली  आहे. या करारात रिलायन्स रिटेलचे प्री-मनी इक्विटी मूल्य अंदाजे 4.21 लाख कोटी रुपये आहे. जिओ प्लॅटफॉर्ममध्ये सुमारे दीड लाखाच्या गुंतवणुकीचे लक्ष्य […]

Read More

बिग बझार झाला रिलायन्सच्या मालकीचा

नवी दिल्ली– मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेडने फ्यूचर ग्रुपचा रिटेल, होलसेल लॉजिस्टिक्स आणि गोदाम व्यवसाय 24 हजार 713 कोटींना खरेदी केला आहे. त्यामुळे ‘सबसे सस्ता, सबसे अच्छा’, या टॅगलाईन ओळख बनलेले बिग बझार रिलायन्स समूहाचे झाले आहे. भारतीय ई-कॉमर्स मार्केटमध्ये अमेझॉनसारख्या (Amazon)  दिग्गजांशी स्पर्धा करण्यासाठी रिलायन्स रिटेल आपले पाय बळकट करत आहे. […]

Read More