राज्यपालांच्या वादग्रस्त भूमिकेवर काय म्हणतायेत घटनातज्ञ आणि कायदेतज्ञ?

पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यभरातील मंदिरे उघडी करावीत अशी मागणी करणारे पत्र लिहिले. पत्रामध्ये मंदिरं बंद ठेवण्यासाठी तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत की ज्या ‘सेक्युलर’ शब्दाचा तुम्हाला तिरस्कार वाटत होता तो ‘सेक्युलर’ शब्द तुम्ही स्वीकारला आहे असे राज्यपालांनी पत्रात म्हटल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यपालांना खरमरीत पत्र लिहून माझ्या […]

Read More

आरोपींची मुक्तता झाली मग ती मशीद आपोआप पडली का? कोण म्हणाले असे?

पुणे —बाबरी मशिद प्रकरणात 200 पेक्षा अधिक लोकांच्या साक्षी घेतल्या गेल्या. हजारो पानांचे आरोपपत्र आहे. तरीही आरोपींची मुक्तता झाली. यावरून ती मशीद आपोआप पडली का? असा प्रश्न उपस्थित करत बाबरी मशिद विद्ध्वंस प्रकरणी लखनऊ येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिलेला निकाल हा अविश्वसनीय असून पचण्यास कठीण आहे, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांनी व्यक्त केले आहे. अनेकजण घुमटावर […]

Read More