लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात 35 कोटी 18 लाखांची दंड आकारणी

मुंबई- लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात दिनांक २९ ऑक्टोबर पर्यंत कोविड संदर्भात कलम 188 नुसार  2 लाख 89 हजार गुन्हे, तसेच 1347 वाहनांवर अवैध वाहतूकीचे गुन्हे दाखल झाले तर 35 कोटी 18 लाख रुपयांची दंड आकारणी करण्यात आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. राज्यात  दि.22 मार्च ते 28 आँक्टोंबर पर्यंत कलम 188 […]

Read More

दुस-या आणि तिस-या स्तरावरील शहरांत (शॅडो सिटी)व्हर्च्युअल माध्यमातून घरखरेदी साठी वाढती मागणी

पुणे-भारतात घरांसाठीची मागणी आजवर मुख्यतः सर्वात मोठ्या ८ शहरांमध्ये होती, परंतु आता ही मागणी दुस-या आणि तिस-या क्रमांकांच्या शहरांमध्येही (शॅडो सिटी) जोर धरू लागली आहे आणि हा बदल देशभर चाललेल्या लॉकडाऊन च्या काळात अधिक स्पष्ट दिसत आहे असे हौसिंग डॉटकॉम ने म्हटले आहे. देशांतर्गत वैश्वीकरण  – छोट्या शहरांत अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनाची नांदी या विचारपत्रकात  दुस-या आणि तिस-या स्तरावरील शहरांत (शॅडो सिटी) व्हर्च्युअल माध्यमातून […]

Read More

कोरोनाच्या संकटाची दाहकता ‘रेडलाईट एरिया’पर्यंत: सांगा कसे जगायचे?

पुणे—कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊन यामुळे सर्वच क्षेत्राला आर्थिक परिस्थितीने ग्रासले आहे. अनेकांचे व्यवसाय बंद पडले आहेत. त्यामुळे बेरोजगारीतही  मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. कोरोनाच्या संकटाच्या दाहकतेचा परिणाम समाजातील विविध घटकांवर कसा झाला आहे याचे भीषण चित्र एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाच्या निमित्ताने समोर आले आहे. पुण्यातील रेडलाईट एरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुधवार पेठेतील देहविक्री करणाऱ्या महिलांच्या […]

Read More