Lok Sabha candidates of Mahavikas Aghadi will be decided only on the basis of winning

महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार हे जिंकून येण्याच्या निकषावरच ठरतील – जयंत पाटील

Jayant Patil | Mahavikas Aghadi : महायुतीचे (Grand Allianc) घटक पक्ष (constituent parties) हे नव्याने एकत्र आले असून त्यांना ओळखी वाढवायच्या आहेत. त्यामुळेच त्यांच्यावर जिल्हानिहाय मेळावे घेण्याची वेळ आली असावी, अशी टिपण्णी राष्ट्रवादीचे(NCP) (शरद पवार गट) (Sharad Pawar Group)प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. तसेच महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) लोकसभेचे उमेदवार […]

Read More

..ते म्हणजे महाराष्ट्र नव्हे, कोणाला म्हणाले असे देवेंद्र फडणवीस?

पुणे- कुणाच्या म्हणण्याने कोणी महाराष्ट्रद्रोही होत नाही. भ्रष्टाचार बाहेर काढला की महाराष्ट्रद्रोही, आपल्या अंगावर आले की महाराष्ट्रद्रोही अशी शिवसेनेची गत आहे. परंतु, ते म्हणजे महाराष्ट्र हे शिवसेनेच्या नेत्यांनी समजून घ्यावे असा टोला विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. पुणे पदवीधर मतदारसंघ आणि पुणे विभागीय शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीनिमित्त फडणवीस पुणे दौर्यावर आले होते. त्यावेळी […]

Read More
Lok Sabha candidates of Mahavikas Aghadi will be decided only on the basis of winning

चंद्रकांत पाटील यांनी पदवीधरांसाठी काय केले?- जयंत पाटील

पुणे (प्रतिनिधी) :-पुणे पदवीधर निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड आदर्श उमेदवार असून त्यांच्या घराण्याची देशसेवेची परंपरा आहे. प्रश्न धसाला लावण्याची वृत्ती असलेले लाड विचारांशी तडजोड न करता प्रश्न सोडवतात. त्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघात परिवर्तन होईल, असे सांगून चंद्रकांत पाटील यांनी पदवीधरांसाठी काय केले? असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला. पुणे पदवीधर […]

Read More

पुणे ‘पदवीधर’ निवडणूक:भाजप गड राखणार का?

पुणे—पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. राज्यात तीन पक्षांचे सरकार आल्याने या निवडणुकीला अधिक महत्व आले आहे. या मतदार संघातून दोनदा आमदार झालेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे विधानसभेच्या निवडणुकीत पुण्यातील कोथरूड मतदार संघातून आमदार झाले असले तरी त्यांच्यावर हा गड राखण्याची जबाबदारी अधिक आहे. त्यापार्श्वभूमीवर भाजपच्या आणि चंद्रकांत पाटील यांच्या दृष्टीने […]

Read More

सुप्रिया सूळेंनी खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाचा चेंडू ढकलला जयंत पाटलांकडे.. काय म्हणाल्या?

पुणे(प्रतिनिधि)—भाजपचे नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील संभाव्य प्रवेशाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला याबाबत काहीही माहिती नाही सांगत हात वर केले तर खासदार सुप्रिया सुळे यांनीही याबाबत भाष्य न करता खडसेंच्या  राष्ट्रवादीतील प्रवेशाचा चेंडू राष्ट्रवादीचे  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे ढकलला आहे. खडसेंच्या  प्रवेशाबाबत जयंत पाटील यांनाच विचार असे त्यांनी म्हटल आहे. खडसे घट स्थापनेच्या मुहूर्तावर […]

Read More

#हाथरस .. तर तुम्हाला शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही

मुंबई—हाथरस येथील पिडीत मुलीचा मृत्यू आणि तिच्या अंत्यसंस्काराच्यावेळी नातेवाईकांना उपस्थित राहू न दिल्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य केले जात आहे. राज्यातही याबाबत प्रतिक्रिया उमटल्या असून राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट वरुण संताप व्यक्त करीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांच्यावर निशाणा साधला आहे. भारताच्या पीडित मुलीच्या […]

Read More