हाथरसच्या घटनेचे भांडवल करून देशभर बोलबाला करणारे आता कुठे झोपलेत?-प्रवीण दरेकर

पुणे—हाथरसच्या घटनेचे राजकीय भांडवल करून देशभर बोलबाला करणारे आता कुठे झोपलेत? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात रोज हाथरस घडत आहे. शिरूर तालुक्यातील न्हावरे या गावातील महिलेने विनयभंगाला विरोध केला म्हणून तिचे डोळे निकामी करण्यात आल्याची घटना मानवतेला काळीमा फासणारी असून या घटनेमुळे राज्यातील […]

Read More

अनिल देशमुख हे राज्याचे गृहमंत्री आहेत की एका पक्षाचे प्रवक्ते?

पुणे(प्रतिनिधी)—राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस आणि गुप्तेश्वर पांडे यांच्यावर केलेल्या टीकेवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी अनिल देशमुख हे राज्याचे गृहमंत्री आहेत की एका पक्षाचे प्रवक्ते असा सवाल करीत महाराष्ट्रात रोज हाथरस घडताहेत,  त्यावर यांना बोलायला वेळ नाही अशी टीका केली. राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाकडे त्यांनी अगोदर लक्ष द्यावे असा टोलाही […]

Read More

सुशांत सिंह प्रकरणामुळे भाजपची प्रतिमा मलीन झालेली नाही

पुणे- सुशांतसिंह प्रकरणात अभिनेत्री कंगना रनौत हिला अप्रत्यक्ष दिलेला पाठींबा आणि या प्रकरणाची सीबीआय कडून चौकशी करण्याचा घेतलेला निर्णय यामुळे भाजपने हस्तक्षेप केल्याची टीका सातत्याने केली जात आहे. तसेच यामुळे भाजपची आणि पंतप्रधान मोदींची देशात आणि जगात प्रतिमा मलीन झाली आहे का? या पत्रकारांच्या प्रश्नावर भाजपा नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी स्पष्टीकरण दिले […]

Read More
Tushar Gandhi's statement rejecting parliamentary democracy

#hathras .. प्रकाश आंबेडकरांनी केली ही मागणी

पुणे—उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील पिडीत मनीषा वाल्मिकी हिला न्याय मिळायला हवा. मात्र, उत्तर प्रदेशमधील पोलिसांवर तिच्या कुटुंबियांचा विश्वास राहिलेला नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सीबीआय चौकशीचे आदेश दिलेत परंतु त्यांनी तेथील डीएमला निलंबित करायला पाहिजे होते. परंतु त्यांना अद्याप निलंबित केलेलं नाही. तेथील डीजीसुद्धा या प्रकणात सहभागी आहेत त्यामुळे पोलीस खाते सर्व अधिकार्यांना वाचवण्याचेच काम […]

Read More
T

होय मी दोनदा लस घेतली, पण…शरद पवार

पुणे(प्रतिनिधी)— राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोरोनाची लस घेतल्याच्या अफवा पसरत आहेत. कोरोनाची लस घेतल्यामुळे बिनधास्त राज्यभर दौरे करत आहेत, अशा अफवा पसरल्या होत्या. यावर खुद्द शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, होय मी एकदा नाही दोनदा लस घेतली आहे परंतु,मी कोरोना वरची लस घेतली असं लोक म्हणतात पण ते […]

Read More

#हाथरस;’योगी सरकार बांगड्या भरो’ आंदोलन

पुणेः- उत्तर प्रदेशातील हाथरस या ठिकाणी दलित समाजाच्या मनिषा वाल्मिकी या तरुणीवर ज्या क्रुर पद्धतीने अत्याचार करण्यात आले आणि त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी झोपडपट्टी सुरक्षा दलातर्फे आज अलका चौक येथे ‘योगी सरकार बांगड्या भरो’ आंदोलन करण्यात आले. झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.यावेळी […]

Read More