‘काँगेसका हाथ, दलालोके साथ, किसानोके खिलाफ’ असल्याचे सिध्द

पुणे–स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी का लागू केल्या नाहीत ? बाजार समित्यांच्या मक्तेदारीसाठी तुम्ही का आग्रही आहात ? शेतकरी स्वतंत्र व्हावा असे तुम्हाला वाटत नाही का ? बाजार समित्यांचा कायदा मागे घेऊ, असे आश्वासन काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिले नव्हते का ? हरियाणात काँग्रेस सत्तेत असतानाच 2007 मध्ये कंत्राटी शेती सुरू झाली होती का ? या पाच […]

Read More

मराठा आरक्षणाच्या बाबतीत भाजपचा दुटप्पीपणा

पुणे- मराठा समाजा’चे आरक्षण संविधान मर्यादेच्या ५०% पुढे जात असल्यामुळे तत्कालीन फडणवीस सरकार त्यावेळी “विशीष्ठ अपवादात्मक परिस्थिती” विषद करून ‘न्या. गायकवाड मागासवर्गीय आयोग’च्या माध्यमातून उच्च नायालयात बाजूमांडत असताना, दूसरीकडे केंद्रातील भाजपचे सरकार राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने (एनसीबीसी) या केंद्रीय मागासवर्ग आयोगाचा ‘जीआर’ काढते, हाच भाजपचा दुटप्पीपणा व मोठा राजकीय विरोधाभास दर्शवते असा आरोप कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते […]

Read More

तर पुढच्या बैठकीत काही अधिकारी पुण्यात दिसणार नाहीत या अजित पवारांच्या वक्तव्यावर काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

पुणे(प्रतिनिधि)— कोरोर्नाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील विधव भवनात शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार(aJIT PAWAR ) यांनी जम्बो हॉस्पिटलबाबतच्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे सांगून येथील बेडच्या उपलब्धतेची माहिती पोहोचवण्यात व उपचारात हलगर्जीपणा झाल्यास दोषींवर कारवाई करण्यात येईल. येत्या काही दिवसांत पुण्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात आला नाही तर पुढच्या बैठकीत काही अधिकारी पुण्यात दिसणार नाहीत, […]

Read More