‘फेविपिरविर’ (फॅबिफ्ल्यू)च्या उपचाराने कोरोनाग्रस्तरुग्ण बरा होण्याचा कालावधी कमी झाल्याचे निष्पन्न

पुणे– कोरोना विषाणूच्या पुनर्निर्मितीला रोखणा-या ‘फेविपिरविर’‘Favipirvir’ (फॅबिफ्ल्यू)(Fabiflu) या तोंडावाटे घेण्याच्या  औषधाच्या उपचाराने सौम्य ते मध्यम कोरोनाग्रस्त  रुग्ण बरा होण्याचा कालावधी कमी झाल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा या औषधाची निर्मिती करणाऱ्या  ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने केला आहे.  तिस-या टप्प्याच्या रँडमाइज्ड चाचणीत ही निरीक्षणे नोंदली गेली असून इंटरनॅशनल जर्नल ऑफ इन्फेक्शस डिसीजेस (आयजेआयडी) मध्ये प्रसिद्ध झाली आहेत.  आयजेआयडी हे अमेरिकेतील […]

Read More

अजित पवार यांना कोरोनाची लागण:ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल

पुणे- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करत ही माहिती दिली आहे. उपचारासाठी ते ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झाले आहेत. माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून  प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, […]

Read More