Shivraj Singh Chouhan to be National President of BJP?

शिवराज सिंह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार?

Shivraj Singh Chouhan : मध्यप्रदेशमध्ये (Madhya pradesh) भाजपला (bjp) दणदणीत विजय मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी पक्षाच्या वतीने मोहन यादव (Mohan Yadav) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्यानंतर लगेचच चर्चा सुरू झाली की, आता माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan ) यांचे काय होणार? शिवराज सिंह चौहान केंद्रामध्ये कृषी मंत्री (Agriculture Minister) […]

Read More

पुणे ‘पदवीधर’ निवडणूक:भाजप गड राखणार का?

पुणे—पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. राज्यात तीन पक्षांचे सरकार आल्याने या निवडणुकीला अधिक महत्व आले आहे. या मतदार संघातून दोनदा आमदार झालेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे विधानसभेच्या निवडणुकीत पुण्यातील कोथरूड मतदार संघातून आमदार झाले असले तरी त्यांच्यावर हा गड राखण्याची जबाबदारी अधिक आहे. त्यापार्श्वभूमीवर भाजपच्या आणि चंद्रकांत पाटील यांच्या दृष्टीने […]

Read More

तर कॉँग्रेस पक्षच संपून जाईल – शशी थरूर: का म्हणाले असे?

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—भाजपचा मुकाबला करण्यासाठी कॉंग्रेस पक्ष आणि राहुल गांधी हे सौम्य हिंदुत्वाचा अंगीकार करत असल्याचा आरोप होत असताना कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, लेखक तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांनी पक्षाला आणि पक्षनेतृत्वाला चेतावणी दिली आहे. कॉंग्रेसने ‘भाजपा लाइट’ (भाजपचे दुसरे रूप) बनण्याचा प्रयत्न केल्यास कॉंग्रेस पक्षच संपून जाईल असे सूचक वक्तव्य थरूर यांनी केले आहे. ‘द बॅटल […]

Read More

हिम्मत असेल तर शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेसने स्वतंत्र लढावं -चंद्रकांत पाटील

पुणे – हिम्मत असेल तर शिवसेना, राष्ट्रवादी कोंग्रेस आयन कॉँग्रेसने स्वतंत्र लढावं असं आव्हान देत आणखी पाच वर्षे सरकार चालवलं तर प्रखर विरोधी पक्ष म्हणून तुमची झोप हराम करण्याची आमची ताकद आहे असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. पुण्यामध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.पाटील म्हणाले, आमची सर्व गोष्टींची तयारी आहे, पण तुमच्यातच हिम्मत नाही. […]

Read More

चंद्रकांत पाटील म्हणतात ‘रात गयी, बात गयी’

पुणे-एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसेंना लिमलेटची गोळी मिळती की कॅडबरी हे पहावं लागेल असं वक्तव्य केले होते. त्यानंतर पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला होता. खडसे यांनी चंद्रकांत पाटील कुल्फी आणि चॉकलेटसाठी भाजपमध्ये आले अशी खोचक टीका केली होती. त्यावरून आता दोघांमध्ये कलगीतुरा रंगणार असं वाटलं […]

Read More

पाटलांची लिमलेटची गोळी – कॅडबरी आणि खडसेंचे कुल्फी-चॉकलेट काय आहे भानगड?

मुंबई- एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर खडसे आता अधिक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि एकनाथ यांच्यातील कलगीतुरा आता रंगू लागल आहे. नाथा भाऊंना लिमलेटची गोळी देतात की कॅडबरी देतात हे पाहावे लागेल, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत व्यक्त केल्यानंतर खडसे यांनी ‘तुम्ही […]

Read More