A case has been registered against MLA Ravindra Dhangekar

A case has been registered against MLA Ravindra Dhangekar : पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्याला धमकावल्या प्रकरणी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल

Ravindra Dhangekar : पुणे महापालिकेचे(PMC) पाणीपुरवठा विभागाचे(Water Supply Department) प्रमुख नंदकिशोर जगताप(Nandakishor Jagtap)  यांना शिवीगाळ करून धमकावल्या प्रकरणी कॉँग्रेसचे आमदार(Congress MLA)  रवींद्र धंगेकर(Ravindra Dhangekar) यांच्याविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नंदकिशोर जगताप यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार धंगेकर यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला […]

Read More
Mahayuti first meeting

पुणे जिल्ह्यात ‘महाविजय’ साकारण्याचा महायुतीचा निर्धार

Mahayuti first meeting: आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर महायुतीच्या(Mahayuti) पुणे जिल्हास्तरिय पहिल्याच मेळाव्याला महायुतीतील सर्वच पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुणे जिल्ह्यात आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणुका एकदिलाने, ताकदीने लढण्याचा आणि जिंकण्याचा निर्धार या मेळाव्यात करण्यात आला. भारतीय जनता पक्ष(BJP), शिवसेना(Shivsena) , राष्ट्रवादी काँग्रेस(NCP), रिपाइं (आठवले गट)(RPI), जे.एस.एस., रासप, पी.जे.पी., ब.रि. एकता […]

Read More
A vote for Uddhav Thackeray is a vote for those who want to end Hindu Sanatan Dharma

#Chandrasekhar Bawankule : उद्धव ठाकरे यांना मत म्हणजे हिंदू सनातन धर्म संपवण्याची वल्गना करणाऱ्यांना मत- चंद्रशेखर बावनकुळे

Chandrasekhar Bawankule : उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांना मत म्हणजे हिंदू सनातन धर्म( Hindu Sanatan Dharma) संपवण्याची वल्गना करणाऱ्यांना मत असल्याची टीका भाजपचे(BJP) प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrasekhar Bawankule) यांनी केली. (A vote for Uddhav Thackeray is a vote for those who want to end Hindu Sanatan Dharma) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलेल्या ‘हर […]

Read More
A case has been registered against MLA Ravindra Dhangekar

भाजपचा गुंडांना राजकीय आश्रय : आमदार रवींद्र धंगेकर यांची आरोप

Ravindra Dhangekar –ड्रगमाफिया ( Drug mafia) ललित पाटील प्रकरणाचा (Lalit Patil Case) तपास सुरू आहे की बंद झाला, असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. चौकशी समितीच्या अहवालात दोषी आढळलेले ससून रुग्णालयाचे (Sasoon Hospital) तत्कालीन अधिष्ठाता(Dean) डॉ. संजीव ठाकूर(Dr. Sanjeev Thakur) यांना अद्याप पोलिसांनी अटक का केली नाही ?त्यांना सह आरोपी का केले नाही? या प्रकरणात […]

Read More
If the country does not have an agriculture minister, how will the country run?

देशाला कृषिमंत्री नसेल, तर देश कसा चालणार? – शरद पवार

Akrosh Morcha -देशातील कांदा (Onion), सोयाबीन(soybeans), हरभरा (gram)उत्पादक आज संकटात असून, बळीराजा (Baliraja) अस्वस्थ आहे. मात्र, आपल्या कृषिप्रधान देशाला (Agricultural country) कृषिमंत्री (Agriculture Minister) नाही, अशी सध्याची अवस्था आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे हे सरकार ढुंकूनही बघायला तयार नाही. अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार(Sharad Pawar) यांनी भाजपा (bjp) सरकारवर शनिवारी निशाणा साधला. (If the country does […]

Read More
If you want to show Mardumaki, go to Delhi and show it

अमोल कोल्हेंचे अजित दादांना आव्हान

Amol Kolhe’s challenge to Ajit Dada | शेतकरी (Farmer ) व जनेतच्या (Public)  हितासाठी सत्तेत सहभागी झाल्याचे सांगणाऱया अजितदादांनी(Ajit Dada ) आता शेतकऱयांचे प्रश्न सोडून दाखवावेत, असे आव्हान राष्ट्रवादीचे(ncp)  नेते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी(Dr. Amol Kolhe)  उपमुख्यमंत्री (dcm) अजित पवार(Ajit Pawar )  यांना बुधवारी येथे दिले.   जुन्नर (Junnar येथून डॉ. कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश […]

Read More