अब्दुल सत्तार राजीनामा द्या- चंद्रकांत पाटील

विद्यार्थ्यांच्या मारहाणीचा निषेध मुंबई–धुळे शहरात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना मागण्यांचे निवेदन देण्यास गेलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून बेदम मारहाण करण्यात आली, त्याचा आपण भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रतर्फे तीव्र निषेध करतो, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी या मारहाणीची जबाबदारी स्वीकारून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी […]

Read More

महाविद्यालयाच्या एकूण शुल्कात 30 टक्के कपात करावी – अभाविपची मागणी

पुणे – देशात तसेच संपूर्ण जगात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झाला आहे. याला शिक्षण क्षेत्र देखील अपवाद राहिले नाही. सर्वत्र गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. ATKT, YD च्या विद्यार्थ्यांचे निकाल विद्यापीठांनी रोखून धरले आहेत. तर अनेक विद्यापीठांनी सरासरी पध्दतीने विद्यार्थ्यांचे निकाल लावले आहेत. परंतु ह्या निकालामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. अशा […]

Read More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांना अभाविपचा घेराव

पुणे(प्रतिनिधी)— कोरोनाची पार्श्वभूमी आणि त्यामुळे विद्यार्थ्यांवर ओढवलेले आर्थिक संकट आणि विद्यापीठ प्रशासनाकडून चाललेला हलगर्जीपणा यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. संतप्त विद्यार्थ्यांनी आज विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांना घेराव घातला. अंतिम वर्ष वगळता ज्या वर्षाच्या परीक्षा झाल्या नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क विद्यापीठाने परत […]

Read More