शिवाजी विद्यापीठ पेपर फुटी प्रकरण : अभाविपचे लोटांगण घालत आंदोलन

कोल्हापूर- शिवाजी विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा या मागील दोन महिन्यांपासून सुरू आहेत. अनेक प्रकारचा विरोध, मागण्या यातून मार्ग काढत शेवटी बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा घेण्याची पद्धती विद्यापीठाने अवलंबली. परंतु मागील अनेक दिवसांपासून वारंवार पेपर फुटी सारख्या घटना घडत आहे. यासंदर्भात आज अभावीप कोल्हापूर शाखेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर लोटांगण घेत आंदोलन करण्यात आले. शिवाजी विद्यापीठाचे […]

Read More

IISER मधील PhD करणाऱ्या विद्यार्थ्याचा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दुर्दैवी मृत्यू, अभाविप करणार आंदोलन

पुणे- पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था Indian Institute of Science Education and Research (IISER)या संस्थेतील बोरिश सिंग या पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली असतानाही त्याचा मूळ आजार लक्षात न घेता त्याच्यावर covid-१९ चे उपचार चालूच ठेवले आणि IISER च्या हलगर्जीपणामुळे बोरिशला आपला जीव गमवावा लागला. या हलगर्जीपणामुळे भारताने आपला भविष्यातील एक […]

Read More

‘अभाविप’चे ‘ढोल बजाव’ आंदोलन : महाराष्ट्र शासनाने तात्काळ प्रवेशप्रक्रिया चालू करण्याची मागणी

पुणे–अभाविपच्या वतीने महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, Maharashtra State Board of Technical Education विभागीय कार्यालय येथे महाराष्ट्रातील एमबीए, अभियांत्रिकी, बीएड-एमएड व विविध अभ्यासक्रमातील प्रवेश प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यासाठी ‘ढोल बाजाव’ आंदोलन करण्यात आले. “महाराष्ट्र शासनाने तात्काळ प्रवेशप्रक्रिया चालू केली नाही तर विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल व अभाविप संपूर्ण महाराष्ट्रात अधिक तीव्रपणे आंदोलन करेल” असा ईशारा […]

Read More

अभाविपचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ‘पुंगी बजाव’ आंदोलन

पुणे –आज दि. २९ ऑक्टो रोजी अभाविपच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेत झालेल्या गोंधळाबाबत जोरदार घोषणाबाजी करत ‘पुंगी बजाव’ आंदोलन करण्यात आले. परीक्षा पार पडत असताना विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विद्यापीठाच्या सिस्टीम मधून विधी शाखेचा अंतिम वर्षाचा क्रिमिनल जस्टिस विषयाचा पेपर गायब झालेला आहे, अनेक विद्यार्थ्यांना ऑफलाइन परीक्षा  […]

Read More

शिक्षणाविषयी ठाकरे सरकार उदासीन:अकरावी प्रवेश प्रक्रिया तत्काळ सुरु करण्याची अभाविपची मागणी

पुणे- अकरावीची प्रवेश प्रक्रिया चालू नसल्याने अनेक विद्यार्थी मानसिक तणावाखाली आहेत तसेच पालक वर्ग त्रस्त आहे. महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने देखील शिक्षण सुरू झालेले नसून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शासन अनेक अभ्यासक्रमात कपात करत  असल्याने विद्यार्थी संभ्रमात आहे. त्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रिया तत्काळ सुरु करावी अशी मागणी करत अखिल भारतीय विद्यार्थी […]

Read More

कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्त अभाविपची पुण्यात निदर्शने

भाजप आमदार सुनील कांबळे यांचे ठिय्या आंदोलन पुणे– धुळे शहरात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना मागण्यांचे निवेदन देण्यास गेलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून करण्यात आलेल्या बेदम मारहाण प्रकरणाच्या निषेधार्त आज पुण्यातील गुडलक चौकात राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. दरम्यान, भाजपचे आमदार सुनील कांबळे डेक्कन पोलीस स्टेशनच्या समोर ठिय्या आंदोलन केले. विद्यार्थ्यांवर अश्या पद्धतीचा […]

Read More