लेखणी सावरकरांची : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ओजस्वी आणि प्रेरणादायी सहित्याचा मागोवा घेणारा कार्यक्रम

पुणे—स्वा. सावरकरांच्या १४० व्या जयंतीनिमित्त सावरकर वीरभूमी परिक्रमा सप्ताह अंतर्गत महाराष्ट्र शासन पर्यटन महामंडळ,विवेक व्यासपीठ आणि संस्कार भारती पुणे महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने सावरकरांच्या समग्र साहित्याचा वेध घेणारा लेखणी सावरकरांची हा कार्यक्रम निवारा सभागृहात २४ मे रोजी सादर करण्यात आला. सावरकरांचे अष्टपैलू आणि प्रज्ञावंत व्यक्तिमत्व त्यांच्या विपुल साहित्यातून प्रकट झालेले आहे याचा पुनःप्रत्यय या कार्यक्रमाच्या […]

Read More

चरित्र सावरकरांचे त्यांच्याच काव्यातून : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम

पुणे-  स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त, स्वातंत्र्यवीर सावरकर वीरभूमी परिक्रमा सप्ताह निमित्त आज २८ मे रोजी वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक केंद्र या  नाट्यगृहात दुपारी “चरित्र सावरकरांचे त्यांच्या च काव्यातून” हा अप्रतिम  कार्यक्रम सादर झाला.  सावरकरांच्या लेखणीतून अजरामर झालेल्या काव्याची , तसेच त्यांच्या जीवनातील प्रसंगांची गुंफण घालत सादरीकरण केले “संस्कार भारती-पुणे महानगर, महाराष्ट्र टुरिझम, […]

Read More

काव्य, नृत्य, एकपात्री प्रयोग यांमधून उलगडले स्वातंत्र्यवीर सावरकर

पुणे – प्रसिद्ध व्याख्यात्या धनश्री लेले यांनी सादर केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कविता…, ‘त्या तिघी’ या कादंबरीवरीवर आधारित एकपात्री नाट्यप्रवेश, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विविध स्थळांवर लिहिलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कवितांचे नृत्यमय सादरीकरण असलेला ‘सागरा प्राण तळमळला’ हा कार्यक्रम, युवा लेखक व व्याख्याते पार्थ बावस्कर यांचा ‘सावरकरांची लंडन वारी’ हा भारावून टाकणारा कार्यक्रम आणि ‘स्वातंत्र्यवीरा तुझी आरती’ हा सांगीतिक कार्यक्रम […]

Read More

‘वीर सावरकर वेबसिरीज’ सावरकर विरोधकांच्या टीकेला उत्तर असेल- सात्यकी सावरकर

पुणे (प्रतिनिधी)-स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (swatantryavir savarkar) यांचा संपूर्ण जीवनपट वेब सीरिजच्या (वेब series माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे ही खूप चांगली गोष्ट असून ‘वीर सावरकर द सिक्रेट फाईल्स…’ ( Veer Savarkar the secret file) ही वेबसिरीज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांच्या टीकेला उत्तर देणारी ठरेल असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नात. सात्यकी सावरकर यांनी […]

Read More

‘स्वतंत्रते भगवती’ या साहित्यिक कार्यक्रमातून उलगडले स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विविध पैलू

पुणे – स्वा.सावरकर यांच्या साहित्यिक कारकीर्दीचा आढावा, त्यांच्या जीवनातले माहिती नसलेले वैयक्तिक पैलू, सावरकर आणि पत्नी माई सावरकर यांचे नाते, विज्ञाननिष्ठ सावरकरांचा घरात असलेला दृष्टीकोण,त्यांचे हिंदुत्व विचार, हिंदू राष्ट्राची संकल्पना, कवितांचा अर्थपूर्ण आढावा ,महात्मा गांधी आणि सावरकर यांची भेट, असे विशेष प्रसंग पुणे येथे २३ तारखेला झालेल्या ‘स्वतंत्रते भगवती’ या साहित्यिक कार्यक्रमात उलगडले गेले. पुणे […]

Read More

सावरकरांना “स्वातंत्र्यवीर” का म्हणावे ?

नुसते ‘सावरकर ‘ (savarkar) असे म्हणण्याऐवजी “स्वातंत्र्यवीर सावरकर” (swatantryavir savarkar) असे पूर्ण म्हंटले की एक तेजस्वी शब्द आपल्या मुखातून बाहेर पडत आहेत असे भासते व सावरकरांचा संपूर्ण जीवनपट आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो . कारण स्वातंत्र्य व सावरकर हे अभिन्न आहेत , हे दोन वेगळे शब्द भासत असले तरी! जसं आपण सर्वसामान्य मनुष्य श्वास घेतो , […]

Read More