देशातील धार्मिक व जातीय एकोपा धोक्यात आणण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष करीत आहेत- उल्हास पवार

पुणे– देशातील धार्मिक व जातीय एकोपा आज धोक्यात आणण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष करीत आहेत, त्याला विरोध केला पाहिजे. देशाला धार्मिक व सामाजिक ऐक्याची गरज आहे आणि त्याचा संकल्प आपण सर्वांनी करावा असे आवाहन काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वाढदिवसानिमित्त करावा असे आवाहन ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व माजी आमदार उल्हास पवार यांनी केले. अ. भा. […]

Read More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा संचालकांच्या राजीनाम्याकरिता अभाविपचे बेमुदत उपोषण

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ( Savitribai Phule Pune University) गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थ्यांच्या अनेक गंभीर समस्या वेशीला टांगलेल्या आहेत. याविरोधात अभाविपने (abvp) सातत्याने वाचा फोडली. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता अकार्यक्षम परीक्षा संचालक (Exam Director) याकरिता जबाबदार असल्याचे दिसून आले. वारंवार परिक्षा संचालकांशी बोलूनही जर विद्यार्थ्यांच्या समस्या मार्गी लागत नसतील तर परिक्षा संचालक […]

Read More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण

पुणे– सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अमृतमहोत्सवी वर्षात म्हणजेच ७५ व्या वर्षात आजपासून (१० फेब्रुवारी २०२३) पदार्पण झाले असून ७४ वा वर्धापन दिन आज मोठ्या थाटात साजरा केला जाणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांनी दिली. विद्येचे माहेरघर म्हणवल्या जाणाऱ्या पुण्यात या विद्यापीठाची ओळख ‘ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट’ अशी आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना […]

Read More

शिक्षण धोरणात सातत्याने विचार व्हावा

पुणे- आपणाला जे शिकावेसे वाटते ते शिकायला मिळणार आहे याबाबतचा विचार हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात करण्यात आला आहे. असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे यांनी व्यक्त केले. १८ व्या जागतिक मराठी संमेलनातील ” सरस्वतीच्या मंदिरात ” या परिसंवादाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षण तज्ञ डॉ. जगन्नाथ […]

Read More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यापरिषदेवर प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर यांची बिनविरोध निवड

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकांच्या दृष्टीने महत्वाची असणारी अधिसभा, विद्यापरिषद व अभ्यास मंडळ निवडणूक जानेवारी महिन्यात होणार आहे. मात्र, त्यापूर्वी विद्यापरिषदेवर प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर यांची बिनविरोध निवड झाली आहे.  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठीय व महाविद्यालयीन अध्यापक संघटना, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिक्षक संघ व अखिल भारतीय प्राचार्य महासंघ यांनी विद्यापीठाच्या हिताच्या […]

Read More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीचा निकाल जाहीर:खुला प्रवर्ग वगळता अन्य पाच प्रवर्गाचे निकाल आतापर्यंत जाहीर

पुणे– सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेचे पाच प्रवर्गातील निकाल मंगळवारी जाहीर सायंकाळी जाहीर करण्यात आले, दरम्यान खुल्या प्रवर्गातील दुसऱ्या फेरीची मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातून राहुल पाखरे १३ हजार ५१२ मतांनी निवडून आले. अनुसूचित जमाती प्रवर्गातून १३ हजार ९९५ मते मिळवत गणेश नांगरे निवडून आले. निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती) भटक्या जमाती […]

Read More