म्हाडा पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक

पुणे–म्हाडा भरती परीक्षा दरम्यान पेपरफुटी प्रकरणाचा पुणे सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. काही दिवसांपूर्वी जी.ए.सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रा. लि. कंपनीचा संचालक डॉ. प्रितिश देशमुख याच्यासह अंकुश हरकळ, संतोष हरकळ या एजंट बंधूंना अटक केली होती. म्हाडा पेपर फुटीप्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. त्यामुळे अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या ११ झाली आहे. म्हाडा […]

Read More

टीईटी परीक्षा घोटाळा: तुकाराम सुपेकडे मिळाले आणखी घबाड

पुणे–शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्याकडे अजूनही घबाड सापडत आहे. तुकाराम सुपे यांच्या कार्यालयात ३३ लाख तर सुधा तुकाराम सुपे यांच्या घरी २५ लाख असे मागील २ दिवसात ५८ लाख रुपयांची रोख रक्कम पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने जप्त केली आहे. यामुळे आता आणखी किती लोकांकडे सुपे […]

Read More

अभिनेते रवींद्र मंकणी यांचे पुत्र व भाजपचे चित्रपट आघाडीचे पुणे शहराध्यक्ष रोहण मंकणी यांना अटक

पुणे- बँकेतील डोरमंट (निष्क्रिय खाते) खात्यांचा गोपनीय डाटा मिळवून त्याद्वारे अब्जावधीची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एक महिलेसह अटक केलेल्या आठ जणांमध्ये अभिनेते रवींद्र मंकणी यांचे पुत्र व भाजपचे चित्रपट आघाडीचे शहराध्यक्ष रोहण मंकणी यांचा समावेश आहे. न्यायालयाने या सर्वांना 20 मार्च पर्यन्त पोलिस कोठडी दिली आहे. या […]

Read More