जागतिक स्तरावर भारतीय सौम्य संपदेेचे महत्त्व वाढवण्यासाठी क्रियाशील होणे गरजेचे : डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

पिंपरी- भारत देशाची सौम्य संपदा मोठी आहे. मात्र, त्याच्या क्षमतेची आपल्याला जाणीव नाही. त्याचे मर्म आपण समजून घेतले पाहिजे. यातील मसाले, आध्यात्मिक संपदा, सांस्कृतिक, खाद्य संस्कृतीसह थोर महान विभूती आणि वैचारिक भूमिकेमुळे भारत देश ओळखला जातो. आपल्याकडे असलेल्या या सौम्य संपत्तीची जाण ठेवत, त्याचा सन्मान करून आपणही जागतिक स्तरावर या संपदेेचे महत्त्व वाढवण्यासाठी क्रियाशील होणे […]

Read More

राज्यातील लोककलावंतांच्या महितीची सूची तयार करणार – राजेंद्र पाटील येड्रावकर

पुणे – राज्यातील ज्येष्ठ कलावंतांना करोनाच्या संकटामुळे मानधन देण्यास विलंब झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत राज्यातील सर्व लोककलावंतांच्या महितीची सूची सांस्कृतिक विभागामार्फत लवकरात लवकर तयार करण्यात येईल आणि सर्वांना मानधन ठरलेल्या दिवशीच मिळेल अशी ग्वाही राज्याचे सांस्कृतिक खात्याचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी आज पुण्यात रंगभूमीदिनाच्या पूर्व संध्येला बोलताना दिली. राज्य शासानाच्यावतीने देण्यात येणारे विठाबाई […]

Read More