ज्ञानाची उत्कंठा व मानवतेमुळे यशाचे शिखर गाठता येते-नमिता थापर

पुणे- “ज्ञान संपादनाची भूख म्हणजे उत्कंठा आणि मानवता या दोन सूत्रांच्या जोरावर प्रत्येक व्यक्ती यशाचे शिखर गाठू शकतो.” असे विचार एमक्योर फार्मास्युटिकल्स लि.च्या कार्यकारी संचालिका नमिता थापर यांनी व्यक्त केले. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या इनोव्हेशन कॉन्क्लेव्हतर्फे संशोधन, नवकल्पना, डिझाइन आणि उद्योजकता (आरआयडीई) या थीम वर आधारीत ‘राइड इनोवेेशन कॉन्क्लेव्ह २०२२’ या पाच दिवसीय कार्यक्रमाच्या उद्घाटन […]

Read More

कोविड19 विषाणूची उत्पत्ती चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतूनच-संशोधनाअंती पुण्यातील शास्त्रज्ञ दाम्पत्याचा निष्कर्ष

पुणे-जगामध्ये लाखोंचे जीव घेणाऱ्या कोविड19 विषाणूच्या उत्पत्तीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतूनच हा विषाणू आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, चीनने त्याचा इन्कार केला होता. अजूनही त्यावरून अनेक तर्कवितर्क आणि दावे-प्रतिदावे सुरू आहेत. दरम्यान,याबाबत पुण्यातील शास्त्रज्ञ दाम्पत्याने सखोल अभ्यासाअंती हा विषाणू चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतूनच आल्याचा दावा केला आहे. विविध शोधप्रबंध, वैद्यकीय अहवाल […]

Read More