#चराचरात श्रीराम : ‘भोसला`तील देखणी,सुबक `कोदंडधारी श्रीराम मुर्ती`

भोसला सैनिकी विद्यालयाचे संस्थापक स्वातंत्र्यवीर व धर्मवीर डॉ.बा.शि.मुंजे यांनी १९३५ ते १९३७ या काळात आनंदवल्ली व नाशिक शहराच्या शिवारात १६० एकर जमीन संपादित केली. धर्मवीर डॉ.मुंजे हे निःसीम रामभक्त होते व म्हणून त्यांनी या परिसराचे `रामभूमी` हे नामकरण केले. तसेच येथे सैनिकी प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रभूरामाच्या चरित्राचे अनुकरण करणारे विद्यार्थी `रामदंडी` या नावाने संबोधले. डॉ.मुंजे […]

Read More
Pull the BJP down from power, which gives royal recognition to corruption

केवळ धार्मिक व भावनिक साद घालण्याचा असंवैधानिक राजकीय प्रयत्न केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करीत आहेत – गोपाळदादा तिवारी

पुणे- देश सुरक्षेसाठी केंद्र सरकार काय ऊपाय योजना करीत आहे हे न सांगता देशाचे गृहमंत्री अयोध्ये’तील राम मंदिर बांधकाम केंव्हा पुर्ण यांची घोषणा करतात. वास्तविक, मंदीर पुर्णत्वाची’ धोषणा अयोध्येतील श्रीराम मंदीर न्यासाने करणे अपेक्षित आहे. असे असताना केवळ धार्मिक व भावनिक साद घालण्याचा असंवैधानिक राजकीय प्रयत्न केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करीत आहेत व संविधानिक भुमिके […]

Read More

महाराज आज असते तर पहिला कडेलोट संज्याचा केला असता…

मुंबई- श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे श्रीराम भव्य मंदिर उभारणीसाठी सध्या राममंदिर समर्पण निधी अभियान सुरू आहे. यावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ट्वीटवर टीका करत ‘हे संपर्क अभियान म्हणजे रामाच्या आड 2024 चा निवडणूक प्रचार आहे, रामाच्या नावाचा राजकीय प्रचार केव्हा तरी थांबायला हवा .. असे म्हटले होते. त्यांच्या या व्यक्तव्याचा भाजपचे नेते निलेश […]

Read More

श्रीराम मंदिराकरिता खासदार बापट मित्र परिवाराकडून ६५ लाखांचा निधी

पुणे- श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या भव्य मंदिर निर्माण श्रद्धा अभियानासाठी खासदार गिरीश बापट आणि मित्र परिवाराकडून ६५ लाख रुपयांचा निधी जमा करण्यात आला. हा निधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांचेकडे सुपूर्त करण्यात आला. आपटे रस्त्यावरील श्रुती मंगल कार्यालयात झालेल्या या अनौपचारिक कार्यक्रमाला भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्क्षा स्वरदा बापट, नगरसेवक उमेश गायकवाड, भाजप शहर […]

Read More