आंदोलनाच्या आडून काही शक्ती अराजक माजविण्याचा प्रयत्न करीत आहेत-हर्षवर्धन पाटील

पुणे- दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या शंकांचे पूर्ण निरसन करण्याची तयारी दाखवूनही या संघटनांचे नेते आपला हेका सोडण्यास तयार नाहीत. या संघटनांच्या नेत्यांना फक्त मोदी सरकारला अडचणीत आणायचे आहे. या आंदोलनाच्या आडून काही शक्ती अराजक माजविण्याचा प्रयत्न करीत आहेत , असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला. भाजपातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, […]

Read More

कांदा निर्यातबंदी न उठविल्यास शेतकरी संघटना भाजपच्या खासदारांना ‘कांदा मारो’ आंदोलन करणार

श्रीगोंदा –निर्यातबंदी नंतर कांद्याचे भाव पडले आहेत. केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी न उठविल्यास कांदा उत्पादक शेतकरी भाजपाच्या खासदारांना ‘कांदा मारो’ आंदोलन करतील असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे. श्रीगोंदा येथे शेतकरी संघटनेचे प्रणेते स्व.शरद जोशी यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त नगर व पुणे जिल्ह्याची संयुक्त बैठक झाली. याबैठकीत या आंदोलनाचा निर्णय घेण्यात आल्याचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष […]

Read More

शेतकरी विरोधी कायदे महाराष्ट्रामध्ये नको: अ.भा. किसान संघर्ष समन्वय समितीचा ५ नोव्हेंबरला रास्ता रोको

पुणे – केंद्र सरकारने हुकुमशाही पध्दतीने शेतकऱ्यावर लादलेल्या चार कायद्यांना स्पष्ट विरोध करणाऱ्या महाराष्ट्रातील अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती या सर्व शेतकरी संघटनाची आज पुणे येथे बैठक पार पडली. महाराष्ट्रात शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करत आंदोलनाची दिशा या बैठकीत ठरविण्यात आली. येत्या ५ नोव्हेबरला राज्यात ठीकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून  महाराष्ट्र राज्याचे […]

Read More