शिवछत्रपतींवर बाबासाहेब पुरंदरेंइतका अन्याय दुसरा कोणी केलेला नाही: पुरंदरेंचं लिखाण कधीच पटले नाही- शरद पवार

पुणे–काही ग्रंथ, काही पुस्तके ही महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय झाली. त्यांच्या हजारो प्रती निघाल्या आणि लोकांनी घरा-घरात त्या ठेवल्या, वाचल्या. दिवंगत बाबासाहेब पुरंदरेंची भाषणे, लिखाण, पुस्तके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर अन्याय केला. माझ्या मते शिवछत्रपतींवर इतका अन्याय दुसरा कोणी केलेला नाही. मला बाबासाहेब पुरंदरेंचं लिखाण कधीच पटले नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. […]

Read More

शिवछत्रपतींचे चरित्र आपल्या रसाळ वाणी लेखणीने प्रत्येकाच्या मनात पोहोचवण्याचा प्रयत्न शिवशाहिरांनी केला – नरेंद्र मोदी

पुणे- छत्रपती शिवरायांचे स्वराज्य हे खऱ्या अर्थाने सुराज्य होते. त्यात सुशासन होते. दलित, मागासवर्गांच्या वेदनांचा हुंकार त्यात होता. शिवछत्रपतींनी सर्वच क्षेत्रांत केलेले कार्य आजही अनुकरणीय आहे. महाराजांची शिकवण आत्मसात करण्याची शक्ती मिळावी, ही माझी प्रार्थना आहे. या शिवछत्रपतींचे चरित्र आपल्या रसाळ वाणी लेखणीने प्रत्येकाच्या मनात पोहोचवण्याचा प्रयत्न शिवशाहिरांनी गेल्या साडेसहा दशकांत केला आहे, अशा शब्दांत […]

Read More