It is painful that Udayanaraje's candidature has not been announced

अजित पवारांना बोलू न देणे हा महाराष्ट्राचा अपमान -सुप्रिया सुळे

पुणे- संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पण सोहळय़ात पालकमंत्री अजित पवार यांना बोलण्याची परवानगी देण्यात आली नाही. पंतप्रधान कार्यालयाकडूनच ही परवानगी नाकारली गेली असून, हा महाराष्ट्राचा अवमान असल्याची टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी अमरावती येथे बोलताना व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज मंदिराचा लोकार्पण सोहळा मंगळवारी पार पडला. या […]

Read More

संत तुकारामांचा ‘उंच नीच काही नेणे भगवंत’ हाच घेऊन विचार आमचे सरकार काम करत आहे – पंतप्रधान मोदी

पुणे—‘उंच नीच काही नेणे भगवंत’, यासारख्या अभंगामधून संत तुकाराम महाराजांनी समाजामध्ये उच्च-नीच दृष्टीकोन, माणसा-माणसात भेद करणे हे खूप मोठे पाप असल्याचे म्हटले आहे. त्यांचा हा उपदेश भगवद्भक्तीइतकाच राष्ट्रभक्तीसाठीदेखील महत्त्वाचा आहे. वारकरी बांधवही हा संदेश घेऊन दरवर्षी वारीमध्ये भक्तीचा जागर घडवत असतात. हाच विचार घेऊन आमचे सरकारदेखील कोणताही भेदभाव न बाळगता व सर्वांना सोबत घेत प्रत्येक […]

Read More

पंतप्रधान मोदी उद्या देहू दौऱ्यावर : मोदींच्या पगडीवर लिहिलेल्या ओवीवरून वाद

पुणे–पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या (मंगळवार) देहू दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते जगतगुरु संत तुकाराम महाराज मूर्ती आणि शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, देवस्थान संस्थेतर्फे मोदींच्या स्वागतासाठी डिझायनर पगड्या तयार करण्यात आल्या असून या पगडीवर लिहिलेल्या ओवीवरून आता वाद निर्माण झाला होता मात्र, त्या ओवीत बदल केल्यानंतर हा वाद शमला आहे. याआधी […]

Read More

भंगाराच्या दुकानातून ११०५ काडतुसं जप्त :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी गुन्हे शाखेची मोठी कारवाई

पुणे– एका भंगाराच्या दुकानातून तब्बल ११०५ काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या काडतूसाची किंमत १ लाख ६५ हजार ९०० रुपये आहे. याप्रकरणी दिनेशकुमार कल्लूसिंग सरोज (३४, रा. पर्वती दर्शन, जनता वसाहत, पुणे. मुळ रा. मंगलपूर, उत्तरप्रदेश) या भंगार व्यावसायिकाला अटक करण्यात आली […]

Read More