Devarshi Narada Journalism Award

राष्ट्र प्रथम ही भूमिका ठेवून माध्यमे आणि नागरिकांनी माध्यमांचा वापर करणे आवश्यक – शहजाद पूनावाला : देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण

पुणे – माध्यमांचा सकारात्मक आणि विवेकशील वापर वाढविण्यासाठी समाजातील धुरिणांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. फेक न्यूज रोखण्यासाठी सदैव सजगता महत्त्वाची आहे. त्यासाठीच राष्ट्र प्रथम ही भूमिका ठेवून माध्यमे आणि नागरिकांनी माध्यमांचा वापर करणे आवश्यक आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे (bjp) राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला (Shahajad Poonawala) यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. (Media and citizens […]

Read More
Devarshi Narada Journalism Award

जेष्ठ पत्रकार अनिरुद्ध देवचक्के, अरुण मेहेत्रे, सुषमा नेहरकर, आशुतोष मुगळीकर यांना देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार जाहीर

पुणे, दि. १७ ऑगस्ट :- विश्व संवाद केंद्र (Vishwa Sanvad Kendra) आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी (Deccan Education Society) यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा यंदाचा आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार (Devarshi Narada Journalism Award) नगरचे दिव्यमराठीचे (Divya Marathi) ब्युरो चीफ अनिरुद्ध देवचक्के(Aniruddha Deochakke), झी २४ तास या वाहिनीचे पुणे ब्युरो अरुण मेहेत्रे (Arun Mehetre) , […]

Read More

वर्चस्व गाजविण्यासाठी नव्हे तर जगाला प्रेरणा देण्यासाठी भारताचा उदय- डॉ. सुधांशू त्रिवेदी : देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

पुणे–स्वातंत्र्याच्या या अमृतकाळात नव्या भारताचा उदय होत असून भारताचा हा उदय अन्य राष्ट्रांवर वर्चस्व गाजविण्यासाठी नाही तर जगाला प्रेरणा देण्यासाठी होत आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते, खासदार डॉ. सुधांशू त्रिवेदी यांनी शनिवारी केले. विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणाऱ्या आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्काराचे वितरण […]

Read More

खा. डॉ. सुधांशू त्रिवेदी यांच्या हस्ते २० ऑगस्ट रोजी नारद पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण : विजय बाविस्कर, अभिजित अत्रे आणि वैशाली बालाजीवाले यांना ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार

पुणे- विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी देण्यात येणाऱ्या आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्काराचे वितरण शनिवार, दि. २० ऑगस्टला सकाळी ११ वाजता  होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते, खासदार डॉ. सुधांशू त्रिवेदी यांच्या हस्ते फर्ग्युसन महाविद्यालयाच्या  अॅम्फी थिएटरमध्ये एका विशेष समारंभात पुरस्कार वितरण होणार आहे. विश्व संवाद केंद्राचे […]

Read More