There should not be a single sugar factory in Maharashtra which does not make ethanol

इथेनॉल न बनविणारा एकही साखर कारखाना महाराष्ट्रात असता कामा नये – अमित शाह

पुणे- ”इथेनॉल (Ethenol) न बनविणारा एकही साखर कारखाना (Sugar Factory) महाराष्ट्रात असता कामा नये” असे स्पष्ट निर्देश केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी रविवारी येथे दिले. यासाठी जेवढा पैसा लागेल तेवढा केंद्र सरकार देईल. सहकारातल्या नफ्यावर शेतकऱ्यांचा अधिकार असेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. (There should not be a single sugar factory in […]

Read More

शब्दांच्या पलीकडची भाषा शिक्षणात आवश्यक- डॉ. मोहन आगाशे : आ. विखेंनी पुरस्कार केला कोव्हीड योध्दयांना समर्पित

पुणे – आजच्या शिक्षणात केवळ शब्दांची भाषा आहे मात्र या भाषेपलिकडे ध्वनीची, चित्रांच्या आणि असंख्य प्रकारच्या भाषा आहेत ज्या आपण शिकलो तरच आपलं आयुष्य समृद्ध होईल असे मत ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ७३ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मोहन आगाशे बोलत होते. यावेळी सावित्रीबाई […]

Read More

‘सारथी’ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात यावा- राधाकृष्ण विखे पाटील

पुणे- सरकारमध्ये आरक्षणापेक्षा सारथीची चर्चा जास्त होताना दिसते.मुळातच सारथीसाठी सरकारकडे भीक मागणे हे आम्हाला मान्य नाही. ज्या हेतुसाठी ही संस्था स्थापन करण्यात आली त्याबाबत राज्य सरकारची भूमिका प्रामाणिक नाही. त्यामुळे ‘सारथी’ मधील राजकीय हस्तक्षेप थांबवायचा असेल तर ‘सारथी’ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात यावा अशी सूचना वजा मागणी भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली […]

Read More

महाविकास आघाडी सरकार आपल्या ओझ्यानेच पडेल – राधाकृष्ण विखे पाटील

पुणे–राज्य सरकारमधील मंत्र्यांची निष्क्रियता आणि वाढता भ्रष्टाचार यामुळे महाविकास आघाडी सरकार हे आपल्या ओझ्यानेच पडणार आहे, त्याला दुसर कोणी पाडण्याची आवश्यकत नाही असे भाकीत भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी वर्तवले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुणे विद्यार्थी गृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील महाविकास आघाडी सरकार, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, सारथी संस्था अशा […]

Read More