राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवणार- संभाजीराजे छत्रपती : ‘स्वराज्य’ संघटनेची केली घोषणा

पुणे-मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. परंतु, या वर्षीची राज्यसभेची निवडणूक मी नक्कीच लढवणार आहे. ही निवडणूक मी अपक्ष म्हणून लढवणार आहे, असे स्पष्ट करत माझ्या कामाची दखल गेऊन सर्व पक्षीय नेत्यांनी मला राज्यसभेत पाठवावं असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे. दरम्यान, आज ‘स्वराज्य’ या संघटनेची स्थापना केल्याची घोषणाही त्यांनी केली. ही संघटना उद्या राजकीय […]

Read More

गोगोई यांचे विधान धक्कादायक आणि प्रत्येकाला चिंता वाटायला लावणारे -का म्हणाले असे शरद पवार?

पुणे-माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभेचे खासदार रंजन गोगोई यांनी भारताच्या न्यायव्यवस्थेच्या बाबतीत केलेल्या वादग्रस्त विधानावरून टीका होत असताना राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही गोगोई यांचे विधान धक्कादायक आणि प्रत्येकाला चिंता वाटायला लावणारे आहे असे म्हटले आहे. गोगोई यांनी  एका वृत्त वाहिनीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झाली असून मला विचाराल तर मी कुठल्याही […]

Read More

देशाच्या हितासाठी कठोर निर्णय घेणारे पंतप्रधान मोदी जेव्हा राज्यसभेत रडतात…

दिल्ली(ऑनलाइन टीम)-आज राज्यसभेतील चार सदस्यांचा कार्यकाल संपत असल्याने त्यांना निरोप देण्यात आला. या चार सदस्यांमध्ये कॉँग्रेसचे नेते गुलाब नबी आझाद यांचाही समावेश होता.आझाद यांना निरोप देताना अनेकदा देशाच्या हितासाठी कठोर निर्णय घेतात म्हणून ओळखले जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत  भावनिक  झाले. त्यांना अक्षरक्ष: गहिवारून आले आणि सभागृहात काही काळ शांतता पसरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी […]

Read More

शरद पवार यांनी दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांना हा सल्ला द्यावा -चंद्रकांत पाटील

पुणे– ज्या दिवशी लोकसभा आणि राज्यसभेमध्ये कृषी कायदे संमत झाले, त्यावेळेस माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार दिल्लीमध्ये नव्हते. कायद्यांवर चर्चा झाली पाहिजे होती, असे वाटत पवारांना वाटते, तर ज्या दिवशी कायदा संमत झाला त्यादिवशी त्याला विरोध करण्यासाठी का होईना, पण सभागृहात उपस्थित असायला हवे होते. त्यांचा आता आडमुठेपणा सुरू आहे अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील […]

Read More