रशियातील ‘स्पुटनिक व्ही’ लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्यांना पुण्यात सुरुवात

पुणे(प्रतिनिधी)— कोरोनावरील लसीच्या निर्मितीवरून जगातील विविध कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरु आहे. भारतासह चीन, रशिया, अमेरिका, इंग्लंड अशा विविध देशांचे कोरोना लसीच्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरु आहेत. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (SSI) भारताच्या ड्रग्स कंट्रोलर जनरलशी (डीसीजीआय) संपर्क साधून आपत्कालीन लस निर्मितीची परवानगी मागितली आहे. दरम्यान, रशियातील ‘स्पुटनिक व्ही’ या कोरोनावरील लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्यांना पुण्यातील […]

Read More