कसब्यात भाजप म्हणजे ‘विकासाचा स्पीड ब्रेकर’- रवींद्र धंगेकर

पुणे- गेल्या पाच वर्षापासून पुण्यात खासदार, आमदार भाजपचे असून पुणे महापालिका देखील त्यांच्याच हाती होती, मात्र एवढे असूनही कसबा विधानसभा मतदारसंघाचा अपेक्षित विकास का झाला नाही ? कसब्याच्या विकासासाठी राज्य व केंद्राकडून मोठा निधी का आणला नाही? काहीही विकास काम केले नाही तरी आपण निवडून येतो हिच मानसिकता असल्याने भाजपचे विकासाकडे दुर्लक्ष झाले. एवढेच नव्हे, […]

Read More

आपणच उमेदवार आहोत असे‌ समजून काम करा- नाना पटोले

पुणे(प्रतिनिधि)–कसबापेठ विधानसभेची पोटनिवडणुक आपण पक्ष म्हणून लढवत आहोत. उमेदवारांनी आपल्याला नमस्कार करावा, अशी अपेक्षा न ठेवता आपण स्वत: उमेदवार आहोत, असे समजून प्रत्येकाने काम करावे, असे आदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाच्या‌ पदाधिकाऱ्यांना दिले. ही निवडणुक आपली ताकद दाखवण्याची आणि आपल्या राजकीय प्रवासाची‌ सुरूवात करण्याची चांगली सुरुवात आहे,  असेही पटोले म्हणाले. कसबापेठ विधानसभा पोटनिवडणुक महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र […]

Read More

कसब्यात परिवर्तनाची सुप्त लाट : रविंद्र धंगेकर

पुणे(प्रतिनिधि)–कसबा विधानसभा मतदारसंघात परिवर्तनाची सुप्त लाट दिसून येत असून या मतदार संघातील प्रश्नांकडे भाजपाने सातत्याने दुर्लक्ष केल्याने आता नव्या विचारांच्या व काम करणार्‍या उमेदवारास मतदान करायची भावना नागरिकांना भेटल्यावर  त्यांच्या बोलण्यात दिसून येत आहे, अशा भावना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व अन्य मित्रपक्षांचे काँग्रेसचे उमेदार रविंद्र धंगेकर यांनी व्यक्त केल्या. आज […]

Read More

राहुल गांधींचा फोन आला आणि बाळासाहेब दाभेकरांनी घेतली माघार

पुणे(प्रतिनिधि)—पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांची मनधरणी करण्यात कॉँग्रेसला यश आले आहे. बाळासाहेब दाभेकर यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी यांनी दाभेकर यांना फोन केल्यानंतर आपण उमेदवारी मागे घेतल्याचे दाभेकर यांनी सांगितले.  महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर […]

Read More