राज्यात मास्कची सक्ती नाही -राजेश टोपे

पुणे- राज्यातील काही शहरांमधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता गर्दीच्या ठिकाणी मास्क (mask )वापरण्याविषयी अपील करण्यात आले आहे. मात्र, कोणत्याही प्रकारची सक्ती करण्यात आलेली नाही, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले. व्हीएसआयच्या वतीने आयोजिलेल्या राज्यस्तरीय साखर परिषदेच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. टोपे म्हणाले, मागच्या काही दिवसांत मुंबई, […]

Read More

बाबांनो, माझी विनंती आहे.. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून लाट येणार आहे… का म्हणाले असे अजित पवार?

पुणे -कोरोनाच्या गर्दीवरून अजित पवारांनी नागरिकांना सुनावलं. बाबांनो, माझी विनंती आहे, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून लाट येणार आहे. खूप काळजी घेण्याची गरज आहे. अधिवेशनात मला म्हणाले, की मी सभागृहात आल्यापासून ते जाईपर्यंत मास्क लावलेला असतो. बोलताना काढत नाही. आपल्याला नियम पाळावेच लागणार आहे. आपणच नियम पाळत नसू तर लोकांना सांगायचा अधिकार नाही. जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये […]

Read More