Sharad Pawar's sympathy for Sitamai is the height of hypocrisy

उद्धव ठाकरे यांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा अधिकार नाही – बावनकुळे

चिखली / छ. संभाजी नगर – महाविकास आघाडीचे सरकार असताना मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) बट्ट्याबोळ केला. त्यांच्या सरकारच्या काळात मराठा आरक्षणाचा प्रश्न डॅमेज करण्यात आला. आता त्यांना या प्रश्नावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी आक्रमक टीका भारतीय जनता पार्टीचे (bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrakant Bavankule) यांनी केली. शनिवारी […]

Read More
MLA Sangram Thopet's claim for the post of Leader of Opposition

विरोधी पक्षनेते पदासाठी आमदार संग्राम थोपटे यांचा दावा : ३० आमदारांच्या पाठिंब्याचे पक्ष श्रेष्ठींना पत्र

पुणे-शिवसेना (shivsena) आणि त्यापाठोपाठ राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये (ncp) फुट पडल्यानंतर महाविकास आघाडीतील तिसरा पक्ष कॉँग्रेस (Congress) अग्रस्थानी आला आहे. राज्यातील बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर आता विरोधीपक्ष नेते पदावर(Opposition Leader) कॉँग्रेसने दावा केला आहे. त्यामुळे या पदासाठी कॉँग्रेसच्या गोटात हालचाली सुरू झाल्या आहेत. विरोधी पक्षनेते पदी आपली वर्णी लागावी यासाठी कॉँग्रेसच्या विविध नेत्यांची नावे चर्चेत असताना भोरचे कॉँग्रेसचे […]

Read More

मोठ्या नेत्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी पोलिसांनी सादर केलेला ‘क्लोजर रिपोर्ट’ न्यायालयाने फेटाळला : रश्मी शुक्ला यांच्या अडचणी वाढल्या

पुणे–राज्यातील मोठ्या नेत्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी पोलिस महासंचालक व पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावरील आरोपासंबंधी येथील बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास बंद करण्यासाठी पोलिसांनी कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. परंतु, न्यायालयाने तो बुधवारी फेटाळून लावला आहे.त्यामुळे रश्मी शुक्ला यांच्या अडचणी वाढल्या आहेत. […]

Read More
Pull the BJP down from power, which gives royal recognition to corruption

सरकारच्या वैधते विषयीची शंका व संशय, यातून ‘वेदांत-फॅास्कॅान’ या प्रकल्पास मुकण्याची वेळ महाराष्ट्रावर आली – गोपाळदादा तिवारी

पुणे- महाविकास आघाडी सरकारच्या राज्यात येण्यास अनुकूल झालेला, ‘वेदांत-फॅास्कॅान’ प्रकल्प राज्यात आणू शकत नव्हते, तर शिंदे-सरकारने घोषणा का व कशाचे आधारे केली? असा संतप्त सवाल कॉंग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला आहे. ‘सरकारच्या वैधते विषयी’ची शंका व संशय, यातून प्रकल्पाच्या संचालकांच्या द्विधा मनःस्थिति मुळे या प्रकल्पास मुकण्याची वेळ महाराष्ट्रावर आली असण्याची शक्यताही तिवारी यांनी […]

Read More
This verdict will help Uddhav Thackeray to gain a strong position in the Supreme Court

सगळे माझ्यासारखे नसतात : माझे सरकार बरखास्त झाल्यानंतर मी वानखेडे स्टेडियमला क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी गेलो होतो- शरद पवार

पुणे- सध्या राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष भाजपा यांच्यातील यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी 3 मेचा अल्टीमेटम दिला असून भोंगे काढले नाहीतर त्याच्यासमोर भोंगे लावून हनुमान चालीसा म्हटला जाईल असा इशारा त्यांनी  दिला  असतानाच खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव […]

Read More

भोंग्याचे राजकारण काय करायचे ते करा आम्हाला रात्रीची वीज दिवसा द्या – राजू शेट्टी

पुणे– भोंग्याचे राजकारण काय करायचे ते करा आम्हाला रात्रीची वीज दिवसा द्या असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केली. महागाई व शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून नागरीकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठीच राज्यात पातळीहीन राजकारण सुरु आहे. या परीस्थतीला सर्वच पक्ष जबाबदार असल्याचा आरोपही स्वाभीमानी शेतकरी राजु शेट्टी यांनी केला. वीजेच्या भारनियमनाचा फटका शेतकऱ्यांना बसतो, […]

Read More