आरक्षण देणे हा तितका सोपा विषय नाही- छत्रपती संभाजीराजे

पुणे- मराठा आरक्षणावरून गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सामाजिक अस्थिरता निर्माण झाली आहे. परंतु, आरक्षणासाठी शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करावा लागणार असून, ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. त्यामुळे आरक्षण देणे हा तितका सोपा विषय नाही, अशी स्पष्टोक्ती माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी शनिवारी येथे दिली. मराठा व ओबीसी एक राहिले पाहिजेत. मात्र, छगन भुजबळ यांची विधाने दोन समाजात […]

Read More
Backward Classes Commission does not work on deadlines

आयोग मुदतीवर काम करत नाही : राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांचे स्पष्टीकरण

पुणे – राज्य मागासवर्ग आयोग स्वायत्त आहे. त्यामुळे कोणी बाहेर आंदोलने केली, उपोषण केले वा अमुक दिवसांत-मुदतीत आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी मागणी केली, तरी यावर न्यायव्यवस्था आणि आयोग काम करत नाही. मराठा समाजातील तळागाळातील व्यक्तींपर्यंत किती मागासलेपण आहे, हे सिद्ध करण्याची प्रक्रिया सोपी नाही. त्यासाठी किती कालावधी लागेल, याबाबतही अद्याप सांगता येणार नाही, असे राज्य […]

Read More
Devendra Fadnavis says a big bomb will explode, but it never happens

देवेंद्र फडणवीस म्हणतात मोठा बॉम्ब फुटेल मात्र, तसं कधीही होत नसतं – रोहित पवार

पुणे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दरवेळी म्हणतात की यावेळी काहीतरी मोठं होईल, मोठा बॉम्ब फुटेल मात्र, तसं कधीही होत नसतं. मात्र जेव्हा ते असं बोलतात त्यावेळी काहीतरी नियोजित असण्याची शक्यता असल्याचंही रोहित पवार म्हणाले. (Devendra Fadnavis says a big bomb will explode, but it never happens) मराठा आरक्षणाबाबत बोलताना ते म्हणालेकी, १६ टक्के आरक्षण द्यायचे असेल […]

Read More

विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण द्या- राजगुरूनगरच्या सभेत जरांगे पाटलांची मागणी

पुणे-मराठा समाजातील एका बांधवाने गुरुवारी आत्महत्या केली. मराठा समाजावर दुःखाचा डोंगर कोसळला. मराठा समाज सुनील कावळे यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही. त्याच्या लेकराला मराठा समाज कधीच दूर करणार नाही. तसेच कुणबी जात प्रमाणपत्राशिवाय मागे हटणार नाही असा निर्धार आज (शुक्रवार) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राजगुरूनगर येथे जाहीर सभेत केला. यावेळी जरांगे […]

Read More
Jarange Patal's warning to attack Mumbai

जरांगे पाटलांनी करून दाखवले

अंतरावली सराटी (Antaravali Sarati) या जालना (Jalana) जिल्ह्यातील खेड्यात दीड एकर शेती कसणाऱ्या एका पन्नास किलो वजनाच्या अती सामान्य मराठा तरुणाने आज जग जिंकून घेतलं. खुद्द छत्रपतींच्या घराण्यातील अन 96 कुळी धनाढ्य मराठ्यांना आजवर जे जमले नाही ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil यांनी करून दाखवले आहे. अडीचशे एकर जागेवरील विराट सभा,तीनशे एकरावर पार्किंग,20 […]

Read More
Lotus dupatta is ready for those coming to BJP

उद्धव ठाकरे यांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा अधिकार नाही – बावनकुळे

चिखली / छ. संभाजी नगर – महाविकास आघाडीचे सरकार असताना मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) बट्ट्याबोळ केला. त्यांच्या सरकारच्या काळात मराठा आरक्षणाचा प्रश्न डॅमेज करण्यात आला. आता त्यांना या प्रश्नावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी आक्रमक टीका भारतीय जनता पार्टीचे (bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrakant Bavankule) यांनी केली. शनिवारी […]

Read More