सोशल सिक्युरिटी व वेज लेबर कोड महाराष्ट्रात लागू करा;भारतीय मजदूर संघाच्या २३ व्या त्रैवार्षिक अधिवेशनात मागणी

पुणे :- देशातील प्रत्येक कामगाराला किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षेची हमी देणारे सोशल सिक्युरिटी व वेज लेबर कोड महाराष्ट्रात लागू करा अशी मागणी पुणे येथे संपन्न झालेल्या भारतीय मजदूर संघाच्या २३ व्या त्रैवार्षिक अधिवेशनात करण्यात आली. त्याशिवाय नवीन पेन्शन स्कीम रद्द करा , EPF पेन्शन ५००० करा , कंत्राटी पद्धत निम योजना रद्द करा यासह […]

Read More

भविष्य निर्वाह निधी अंशदान रक्कम स्विकारली जात नसल्याने लाखो कामगारांना मनस्ताप : सुधारित अध्यादेश काढण्याची भारतीय मजदूर संघाची मागणी

पुणे -सोशल सिक्युरिटी कोड पुर्णपणे अंमलात न आणता भारत सरकारने कलम 142 अन्वये काढलेल्या अधिसूचनानुसार भविष्य निर्वाह निधीचा तपशील आधार कार्डशी जुळत नसेल संबंधित कामगारांचा भविष्य निर्वाह निधी अंशदान रक्कम स्विकारली जात नाही. त्यामुळे लाखो कामगारांना विनाकारण मनस्ताप होत असून सरकारने या बाबतीत सुधारित अध्यादेश काढून कामगारांना दिलासा द्यावा अशी मागणी भारतीय मजदूर संघाने केली […]

Read More

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचा काम बंद आंदोलनास पाठिंबा :फ्रंट लाईन वर्कर्स घोषीत करण्याची मागणी

पुणे–महावितरण, महापारेषण महानिर्मिती या वीज कंपनीतील 6 प्रमुख कायम कामगार संघटनांची वीज कर्मचारी अभियंते संघटना संयुक्त कृती समितीने  सोमवार दिनांक 24 मे पासून राज्यभर बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशार दिला आहे. या आंदोलनाला महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने पाठिंबा दिला असून कंत्राटी कामगार संघाचे सुमारे 12000 पेक्षा जास्त  सदस्य या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे कामगार […]

Read More

कोरोना काळात वीज कंपनी कडून कामगारांची काळजी

पुणे -कोविड काळात महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तिन्ही वीज कंपनीतील लाईन हेल्पर, सबस्टेशन ऑपरेटर, सुरक्षा रक्षक, या सह विविध रिक्त पदांच्या जागेवर सुमारे 32,000 कामगार कंत्राटी पद्धतीवर फ्रंट लाईन वर्कर प्रमाणे आपला जीव धोक्यात घालून महाराष्ट्रातील जनतेला कोरोना काळात देखील अखंडित व सुरळीत वीज सेवा देत आहेत. हे काम करत असताना शेकडो कामगारांना कोरोनाची […]

Read More

सामाजिक कार्यकर्ते वसंतराव खरे यांचे दुःखद निधन

पुणे- पर्वती, पुणे भागात कार्यरत असणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक व बँक ऑफ महाराष्ट्रमधील निवृत्त कर्मचारी वसंतराव खरे ( वय  ७५ )यांचे आज १८ एप्रिल रोजी एका खाजगी रुग्णालयात पुणे येथे निधन झाले. भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी संघाचे,महाबँक कला क्रीडा मंडळ व बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी क्रेडिट पतसंस्थेचे ते […]

Read More

मृत वीज कंत्राटी कामगारला 10 लाखांचा विमा सुरक्षा कवचाचा लाभ:महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाची योजना

पुणे-विज ऊद्योग हा अत्यावश्यक सेवा आहे. कोरोना काळात वीज कंत्राटी कामगारांनी सर्व प्रकारचा धोका पत्करून अखंडित सेवा बजावली. जनतेची अखंडीत सेवा नि:काम वृत्तीने केली आहे. या धोकादायक वीज उद्योगात काम करत जनतेला अखंडित व सुरळीत वीज सेवा देताना राज्यभरात मागील वर्षी  तब्बल 40  विज कंत्राटी कामगारांचा मृत्यू  झाला होता. अपघात झाल्यानंतर संबंधित कंत्राटदार व प्रशासन […]

Read More