लॉकडाऊन पूर्वी राज्यातील सर्व प्रकारच्या कामगारांचे वेतन, त्वरित देणे बंधनकारक करावे- भारतीय मजदूर संघ

पुणे- वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार राज्यात लॉकडाऊन करण्याचा विचार करत आहे. परंतु, हा निर्णय घेताना लॉकडाऊन पूर्वी राज्यातील सर्व प्रकारच्या कामगारांचे वेतन, त्वरित देणे बंधनकारक करावे अशी मागणी भारतीय मजदूर संघाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना व कामगार मंत्र्यांना पत्र लिहून करण्यात आली आहे. काळाजी गरज म्हणून लॉक डाऊन सारखा कटू निर्णय महाराष्ट्र शासनास घ्यावा लागत आहे, […]

Read More

असंघटीत कामगारांसाठी पॅॅकेज आणि संघटीत कामगारांसाठी रोजगार व संपुर्ण वेतनाची हमी शासनाने द्यावी – भारतीय मजदूर संघ

पुणे- कोविड महामारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन बाबतीत आदेश दिले आहेत. त्यापार्श्वभूमीवर असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी कोणतेही पॅॅकेज आणि संघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी रोजगार व संपुर्ण वेतनाची हमी देण्याचे आदेश सरकारने काढून लाखो कामगारांना दिलासा द्यावा अशी मागणी भारतीय मजदूर संघाने केली आहे. या बाबतीत शासनाने सकारात्मक भुमिका न घेतल्यास नाईलाजास्तव भारतीय मजदूर संघांला रस्त्यावर उतरून […]

Read More