भारतीय मजदूर संघाची ६ ते १७ नोव्हेंबर दरम्यान राज्यभर ‘मजदूर चेतना यात्रा’

पुणे- कामगार कायद्यातील एकतर्फी बदल, कामगारांच्या कायम स्वरूपी रोजगारावर आलेली गदा, महाराष्ट्रातील असंघटित कामगारांवर कोणत्याही प्रकाराची सामाजिक सुरक्षा नसल्याने , विविध उद्योगातील वाढत चाललेले कंत्राटी कामगारांची मोठी संख्या, घटत चाललेली कायम स्वरूपी नोकरी अशा विविध प्रश्नांवर संघटित व असंघटित कामगारांच्या मागण्यां करिता भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशातर्फे दि २१ डिसेंबर २०२२ रोजी मंत्रालय मुंबई येथे […]

Read More

संरक्षण,सरकारी ऊद्योगातील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडणार- भारतीय मजदूर संघ

पुणे – आयुध निर्माण देहुरोड ( ordinaans factory Dahur road ) आस्थापनेतील कंत्राटी कामगारांनी नुकतीच “ठेकेदार कामगार संघ” (संलग्न भारतीय मजदूर संघ ) च्या संघटनेचे नामफलकाचे उद्घाटन संपन्न झाले. देहूरोड मध्ये सध्या ठेकेदारांनकडून कामगारांची जी पिळवणूक सुरू आहेत ते प्रकार थांबवावेत अन्यथा केंद्रीय पातळीवर हा विषय घेऊन जाऊ आणि वेळ पडली तर मोठ्या प्रमाणात आंदोलन […]

Read More

भारतीय मजदूर संघाने सुचवलेल्या आय आर कोड व हेल्थ अँड सेफ्टी कोडमध्ये केंद्र सरकारने सुधारणा कराव्यात

पुणे – भारतीय मजदूर संघाने सुचवलेल्या बदला प्रमाणे केंद्र सरकारने आय आर कोड व हेल्थ अँड सेफ्टी कोड मध्ये कामगार हिताच्या सुधारणा न केल्यास 21 डिसेंबर 2022 रोजी मुंबई येथे राज्य व्यापी लॉंग मार्च काढणार असुन या मध्ये हजारो कामगारांनी एकजुटीने सहभागी होवून श्रमिकांची , कष्टकरांची ताकद दाखवून द्यावी असे आवाहन भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र […]

Read More

भारतीय मजदूर संघाची 9 मे ला महागाईच्या विरोधात राज्यभर निदर्शने : महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत झाला निर्णय

पुणे -गेल्या सात-आठ महिन्यांपासून महाराष्ट्रातील जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्या असून मोल मजुरी करणाऱ्या सामान्य कामगारांना जीवनावश्यक घटक अन्न धान्य, प्रवास, शैक्षणिक खर्च, औषध उपचार चा खर्च भागविणे मिळणारे उत्पन्नात, पगार जिकिरीचे झाले आहे. आर्थीक परिस्थिती पूर्णपणे ढासळली आहे, सामान्य माणूस या महागाईने मेटाकुटीला आलेला आहे तरी सरकारने या महागाई वर त्वरित अंकुश लावावा […]

Read More

केंद्र सरकारने जाहीर केलेला 2022 चा अर्थसंकल्प हा कामगारांची निराशा करणारा

पुणे- केंद्र सरकारने जाहीर केलेला 2022 चा अर्थसंकल्प हा कामगारांची निराशा करणारा आहे. किरकोळ गोष्टी सोडल्या तर कामगारांसाठी बजेट मध्ये काहीही करण्यात आलेले नाही. अर्थसंकल्पात ई.पी.एफ. पेन्शन मध्ये सरकार वाढ करील अशी अपेक्षा होती. मात्र सरकारने त्यात कुठलीही वाढ केलेली नाही. तसेच असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा देण्याबाबत सरकारने सामाजिक सुरक्षा सहिता 2020  हा कायदा […]

Read More

असंघटीत कामगारांना 10 हजार रूपये सानुग्रह अनुदान द्या – भारतीय मजदूर संघाची मागणी

पुणे -गेल्या दीड वर्षापासून सर्व समाज , कामगार वर्ग संघर्ष करतो आहे,  संघटीत/ असंघटीत क्षेत्रातील कामगार मोठ्या प्रमाणात त्रस्त झाला आहे,  अनेक कामगार वेतन, वेतन कपात, कामगार कपात ई आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे, असंघटीत क्षेत्रातील कामगारांना ऊदा. घरेलु कामगार, बांधकाम कामगार, बिडी कामगार,रिक्षा, टॅक्सी चालक ,मालक, बारा बुलूतेदार कामगार, पुजारी ई.  क्षेत्रातील कामगारांचा रोजगार […]

Read More