बाळासाहेब ठाकरे यांची बहिण संजीवनी करंदीकर यांचे निधन

पुणे : समाजसुधारक प्रबोधकार ठाकरे यांची मुलगी, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची बहिण आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आत्या संजीवनी करंदीकर यांचे शुक्रवारी (दि १३) सकाळी वयाच्या ८४ वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.  संजीवनी करंदीकर या रिझर्व्ह बॅक ऑफ इंडियामध्ये सेक्शन अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. जवळपस ३८ वर्ष त्यांनी सेवा बजावली. यानंतर त्या निवृत्त झाल्या होत्या. […]

Read More

तर बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला ठेच पोहचली असती

पुणे -महाराष्ट्रात हनुमान चालिसा, जय श्री राम म्हणाले तर अटक होते हे सध्याच्या स्थितीत दिसून येत आहे. अशाप्रकारची परिस्थिती पाहून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला ठेच पोहचली असती असे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री अश्विनकुमार चौबे यांनी पत्रकार परिषदेत केले. राज्यात सध्या भोंग्यावरुन राजकारण सुरु आहे यासंर्दभात चौबे म्हणाले, कोणत्याही प्रकारचा भोंग्याचा सकाळी अथवा रात्री सर्वसामान्य नागरिकांना […]

Read More

शिवसेनाप्रमुख ज्या मोजक्या लोकांच्या पायाला स्पर्श करत त्यामध्ये बाबासाहेब पुरंदरे होते- संजय राऊत

मुंबई -हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे ज्या मोजक्या लोकांच्या पायाला स्पर्श करत त्यामध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे एक व्यक्तिमत्त्व होते. बाबासाहेब इतिहास सांगत होते आणि बाळासाहेब इतिहास घडवत होते, अशा भावपूर्ण शब्दांत शिवसेना खासदार, सामनाचे कार्यकारी संपादक असे संजय राऊत यांनी बाबासाहेब पुरंदरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातले आगळेवेगळे नाते उलगडून दाखविले आहे. बाबासाहेबांच्या निधनानंतर राजकीय […]

Read More