बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने विद्यार्थ्याची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

पुणे—बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने पुण्यातील कोथरूड भागातील निखिल नाईक या विद्यार्थ्याने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घडली आहे. आज बारावीचा निकाल असल्याने राज्यातील बारावीचे विद्यार्थी अनेक दिवसांपासून उत्सुक होते, आज त्यांची उत्सुकता संपली. पुण्यातील निखिल नाईकचाही आज बारावीचा ऑनलाइन निकाल होता. या ऑनलाइन निकाल पत्रिकेत त्याला नापास झाल्याचे समजताच मोठा धक्का बसला. त्यामुळे निखिलने […]

Read More
12th and 10th results likely before 5th June

राज्याचा बारावीचा निकाल ९४.२२ टक्के : यंदाही मुलींची बाजी : कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत नऊ विभागात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल आज मंडळाने जाहीर केला. राज्याचा बारावीचा निकाल ९४.२२ टक्के लागला आहे. याहीवर्षी राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक म्हणजेच ९७.२१ टक्के निकाल लागला आहे तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा ९०.९१ टक्के एवढा लागला आहे. दरम्यान, यंदाही मुलींनीच बाजी मारली […]

Read More
12th and 10th results likely before 5th June

प्रतीक्षा संपली: बारावीचा निकाल उद्या (८ जून)

पुणे–राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल (HSC Result 2022) कधी जाहीर होणार याची पालक आणि विद्यार्थ्यांना लागलेली प्रतीक्षा संपली आहे. ८ जून म्हणजेच उद्या (बुधवार)  बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची घोषणा केली आहे. दुपारी एक वाजताच्या दरम्यान बारावीच्या विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाईन पाहाता […]

Read More

अखेर उद्या लागणार बारावीचा निकाल : कसा बघणार निकाल?

पुणे – अखेर उद्या (मंगळवार) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. यंदा ही परीक्षा कोरोनामुळे रद्द करण्यात आली होती. बारावीच्या निकाल प्रक्रियेला गेला महिनाभर राज्यात पडलेल्या पावसाचा, पूरपरिस्थितीचा फटका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील सर्व मंडळांना बारावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करण्याचा आदेश दिला होता. पण राज्य मंडळाला […]

Read More