मराठा आरक्षण: केंद्र सरकारने वटहुकूम काढून घटनादुरुस्ती करावी- संभाजीराजे छत्रपती

पुणे – मराठा आरक्षणाबाबत १०२ वी घटनादुरूस्तीनुसार राज्याचे अधिकार अबाधित आहेत, अशी पुनर्विचार याचिका केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. दुर्दैवाने ती काल फेटाळली आहे. याचा अर्थ असा होतो, की राज्याला अधिकार राहिलेले नाहीत. त्यामुळे आता पुनर्विचार याचिकेचा विषयच उद्भवत नाही, अशी प्रतिक्रिया खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी आता घटनादुरुस्तीशिवाय […]

Read More

‘सारथी’ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात यावा- राधाकृष्ण विखे पाटील

पुणे- सरकारमध्ये आरक्षणापेक्षा सारथीची चर्चा जास्त होताना दिसते.मुळातच सारथीसाठी सरकारकडे भीक मागणे हे आम्हाला मान्य नाही. ज्या हेतुसाठी ही संस्था स्थापन करण्यात आली त्याबाबत राज्य सरकारची भूमिका प्रामाणिक नाही. त्यामुळे ‘सारथी’ मधील राजकीय हस्तक्षेप थांबवायचा असेल तर ‘सारथी’ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात यावा अशी सूचना वजा मागणी भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली […]

Read More

मराठा आरक्षणाचा प्रश्न सत्तेशिवाय सुटणार नाही ; राजसत्तेसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी पुढाकार घ्यावा- प्रकाश आंबेडकर

पुणे – मराठा आरक्षणाचा प्रश्न सत्तेशिवाय सुटणार नाही, राजसत्तेसाठी खासदार संभाजी छत्रपती यांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं तर आरक्षणाबाबत नागरिकांचे सांगणे झाले, आता लोकप्रतिनिधींनी त्यांच्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे. खासदार संभाजी छत्रपती यांनी आज प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन मराठा आरक्षणावर चर्चा […]

Read More

वडेट्टीवार यांच्या बोलण्याला काडीचीही किंमत नाही – विनायक मेटे

पुणे – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दबादल ठरवल्यानंतर कॉँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे म्हटले होते. तसेच मराठा उमेदवारांना तूर्तास वगळून नोकरभरती करण्याचे सूतोवाचही वडेट्टीवार यांनी केले होते. परीक्षा झालेल्यांबाबत मुख्य सचिव समिक्षा करतील. त्यानंतर नियुक्त्यांचे आदेश काढू. या नियुक्त्या करताना मराठा समाजाचा निर्धारीत कोटा अबाधित राहील […]

Read More