विधान परिषदेच्या सहा जागांसाठी सरासरी 69.08 टक्के मतदान

पुणे— महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन, पदवीधर दोन शिक्षक आणि एक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. यामध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी अंदाजे 69.08 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली. दरम्यान, पुणे पदवीधर मतदार संघात अंदाजे 50.30 टक्के तर पुणे विभागीय शिक्षक मतदार संघात 70.44 टक्के मतदान झाले. या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी […]

Read More

पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक: सर्जेराव जाधव यांची प्रचारात आघाडी

पुणे : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपली असून, महा ठोका संघटनेच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून शिक्षकांच्या प्रश्‍नांसाठी लढणारे शिक्षक सर्जेराव जाधव हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. जाधव यांनी प्रचारात आघाडी घेतली असून, निवडणुकीत प्रथम क्रमांकाची सर्वाधिक मते मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. महा ठोका ही शिक्षकांच्या प्रश्नांसाठी […]

Read More

नाशिकचा बुलेट राजा पुण्यात गजाआड:पाच वर्षांचे कारनामे उघड

पुणे– पिंपर -चिंचवड व पुणे, नाशिक परीसरातुन बुलेट, एफझेड, केटीएम,पल्सर अशा महागड्या दुचाकी चोरी करून त्या बीड, अहमदनगर, धुळे, औरंगाबाद येथे विक्री करणाऱ्या नाशिक शहरात बुलेट राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सराईत वाहन चोराला त्याच्या धुळ्यातील साथीदारासह पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी गजाआड केले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 10 बुलेट आणि अन्य 4 अशा एकूण […]

Read More