कांदा निर्यातबंदी न उठविल्यास शेतकरी संघटना भाजपच्या खासदारांना ‘कांदा मारो’ आंदोलन करणार

श्रीगोंदा –निर्यातबंदी नंतर कांद्याचे भाव पडले आहेत. केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी न उठविल्यास कांदा उत्पादक शेतकरी भाजपाच्या खासदारांना ‘कांदा मारो’ आंदोलन करतील असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे. श्रीगोंदा येथे शेतकरी संघटनेचे प्रणेते स्व.शरद जोशी यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त नगर व पुणे जिल्ह्याची संयुक्त बैठक झाली. याबैठकीत या आंदोलनाचा निर्णय घेण्यात आल्याचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष […]

Read More

यंदाचा गोवा लघुपट महोत्सव पुण्यामध्ये होणार

पुणे : दरवर्षी गोव्यामध्ये होणारा गोवा लघुपट महोत्सव यंदा कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे पुण्यामध्ये १२ आणि १३ डिसेंबर रोजी होणार आहे. महोत्सवाचे यंदा सातवे वर्ष आहे. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृह येथे सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत हा महोत्सव होणार आहे, अशी माहिती संयोजक मराठी चित्रपट परिवारचे अनुप जोशी यांनी दिली.ते म्हणाले, “गेल्या सहा वर्षांपासून महोत्सव गोव्यातील […]

Read More

पुण्याच्या कोथरूड भागात रानगव्याचे दर्शन: उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू

पुणे-  पुण्याच्या कोथरूड भागातील महात्मा सोसायटीच्या परिसरात ऐन थंडीच्या हंगामात चक्क एक रान गव्याचेन दर्शन नागरिकांना झाले आणि एकाच धावपळ उडाली. पुण्यासारख्या शहरात गव्याचे दर्शन झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. वनक्षेत्रातून वाट चुकलेला गवा महात्मा सोसायटील आला होता. दरम्यान, वनविभागामार्फत अथक प्रयत्न करून गव्याला ट्रॅन्क्युलाईज करुन पकडण्यात आले मात्र, उपचारादरम्यान या रानगव्याचा मृत्यू झाल्याचा समजल्यानंतर नागरिकांमध्ये […]

Read More

पुण्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद :केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात निदर्शने

पुणे– केंद्र सरकारने लागू केलेल्या शेतकरी कायद्याला विरोधात मंगळवारी पुकारलेल्या भारत बंदला पुण्यामध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. दरम्यान, या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील अलका टॉकीज चौकात या कायद्याविरोधात निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात  काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या राजकीय पक्षांसह विविध कामगार संघटना कम्युनिस्ट पक्षाच्या संघटना सहभागी झाल्या. अलका टॉकीज चौकात ठिय्या मांडत […]

Read More

हिंमत असेल,तर त्यांनी आमच्याशी एकेकटय़ाने लढावे -चंद्रकांत पाटील

पुणे-पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निकालांबाबत आश्चर्यकारक काहीही नाही. तिघे-तिघे मिळून एकटय़ाशी लढल्यानंतर यापेक्षा वेगळे चित्र दिसणार नव्हते. या पक्षांमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी आमच्याशी एकेकटय़ाने लढावे, असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे आघाडीच्या नेत्यांना दिले. पदवीधर, शिक्षक व स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला असून, पुणे व नागपूर हे […]

Read More

राज्यात मुख्यमंत्री असलेल्या असलेल्या शिवसेनेला एकही जागा न मिळणे ही गंभीर बाब;शिवसेनेने आत्मचिंतन करावे-देवेंद्र फडणवीस

News24Pune(ऑनलाईन टीम)-विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी भाजपचा धोबीपछाड करीत सहापैकी पाच जागावर विजय मिळवला आहे. भाजपला फक्त धुळे-नंदुरबारच्या जागेवर समाधान मानावे लागले असताना भाजपा नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र, शिवसेनेला आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला आहे. राज्यात मुख्यमंत्री असलेल्या असलेल्या शिवसेनेला एकही जागा न मिळणे ही गंभीर […]

Read More