Sharad Pawar's sympathy for Sitamai is the height of hypocrisy

कुरुलकर प्रकरणात संघ परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य नाही- बावनकुळे

पुणे–गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. एखाद्या कृत्यात संबंधित व्यक्ती सापडली म्हणून त्याचे कुटुंब त्याला जबाबदार ठरत नाही. त्यामुळे कुरुलकर प्रकरणात संघ परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य नाही, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले. पाकिस्तानला माहिती पुरविल्याच्या प्रकरणात ‘डीआरडीओ’चे संचालक व वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना अटक करण्यात आली. कुरुलकर हे […]

Read More

डीआरडीओचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना उद्या न्यायालयात हजर करणार :एटीएसच्या तपासत अहवालातून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता

पुणे–पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ((ATS) अटक केलेले संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) (drdo) संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर (Dr. pradeep Kurulkar) यांच्या एटीएस कोठडीची मुदत मंगळवारी (९ मे) संपणार आहे. कुरुलकर यांना मंगळवारी एटीएसच्या पथकाकडून न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. कुरुलकर यांची चौकशी तसेच त्यांच्याकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या […]

Read More
Pull the BJP down from power, which gives royal recognition to corruption

लोकशाही व संविधानीक मुल्यांना तिलांजली देत, मोदी सरकारची अधर्माकडे वाटचाल-गोपाळदादा तिवारी

पुणे- पुन्हा सत्तेत येण्याच्या स्वार्थापोटीच् २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या भाजपने पुलवामा व भारत_पाकीस्तान’चा भावनात्मक मुद्दा ऊभा केल्याचा आरोप काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी ‘पत्रकार परीषदेत’ केला. ते पुढे म्हणाले की, ‘४१ आरसीएफ जवानांच्या शहीदत्वावर’  मोदींच्या भाजपने मते ही मागितली, मात्र सुरक्षेच्या अक्षम्य चुकांमुळे’ सदर चा दुर्दैवी हल्ला होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या एकावर ही दोषारोप […]

Read More

पाकिस्तानपेक्षाही मोबाईल, टिव्ही हे मोठे शत्रू

पुणे : वेळेचे पालन, परिश्रम करण्याची तयारी आणि सतत हसतमुख राहणे प्रत्येकाने गरजेचे आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर ज्ञान, रक्षा हे मंत्र आणि हास्य व ध्यान योग आपण अंगिकारायला हवा. आई-वडिलांना अभिमान वाटेल, असे काम करीत आपण शिस्तीचे पालन करायला हवे. पाकिस्तानपेक्षाही मोबाईल, टिव्ही हे आपले मोठे शत्रू असून त्यापासून आपण दूर रहायला हवे, […]

Read More

पाकिस्तानमधील सामान्य नागरिक भारताचे शत्रू नाहीत- शरद पवार

पुणे- पाकिस्तानमध्ये ज्यांना पाकिस्तानी सैन्याची मदत घेऊन सत्ता काबिज करायची आहे आणि त्यासाठी जे राजकारण करतात तेच दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, पाकिस्तानमधील सामान्य नागरिक भारताचे शत्रू नाहीत असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सर्वधर्मीय ईद मिलनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर […]

Read More

चीनमधील एकाधिकारशाहीने चीनची प्रगती -गौतम बंबावले

पुणे–चीन या देशाने मागील चाळीस वर्षात चांगली प्रगती केली आहे, मात्र ही प्रगती तेथील एकधिकारशाहीतून आलेली असून ती चिनी जनतेसाठी योग्य नसल्याचे मत चीन, भुतान आणि पाकिस्तानचे माजी भारतीय राजदूत गौतम बंबावले यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभाग, सेंटर फॉर चायना अनलिसिस अँड स्ट्रॅटेजी, सेन्टर फॉर ऍडव्हान्स स्ट्रॅटेजीक स्टडीज यांच्या […]

Read More