हा पैसा कुणाचा? राहुल गांधी यांचा सवाल : पंतप्रधान मोदी गप्प का?

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या निकटचे उद्योगपती गौतम अदानी( Gautam Adani) यांच्या कंपनीच्या माध्यमातून १ अब्ज डॉलर परदेशात गेले आणि ते पुन्हा भारतात आले. त्या पैशातून अदानी यांचे विविध प्रकल्प उभे केले जात आहेत असा आरोप कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला आहे. हा पैसा कुणाचा आहे? (Whose money is this?) […]

Read More

भारताने जगाला करून दाखविले : पंतप्रधान नरेंद्र मोदी : लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

पुणे- व्यवस्था निर्माणातून संस्था निर्माण, संस्था निर्माणातून व्यक्तीनिर्माण आणि व्यक्तीनिर्माणातून राष्ट्रनिर्माण, ही दृष्टी राष्ट्राच्या भविष्याकरिता एखाद्या रोडमॅपसारखी असते. लोकमान्य टिळकांच्या (Lokmanya Tilak) राष्ट्रनिर्माणाच्या या रोडमॅपनुसारच केंद्र सरकारची आज वाटचाल सुरू आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधनाबरोबरच अर्थव्यवस्थेच्या पातळीवरही भारताने कृतीतून जगाला करून दाखविले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मंगळवारी येथे केले. ‘लोकमान्य टिळक […]

Read More

ज्ञान तीर्थक्षेत्र आळंदी-देहू ते विद्वतनगरी काशी-वाराणसी : जगाच्या नकाशावर भारत ‘विश्वगुरू’ची उद्घोषणा

पुणे-  भारताचे द्रष्टे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैश्विक संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या नॉलेज कॉरिडॉरमधून ‘भारत विश्वगुरू’ या संकल्पनेची उद्घोषणा ९ व्या विज्ञान, धर्म/अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाच्या जागतिक परिषदेचे संकल्पक व संयोजक, थोर शिक्षणतज्ञ विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी केली. माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे ९ ते ११ फेब्रुवारी या दरम्यान ही परिषद नवनिर्मित श्री […]

Read More
Pull the BJP down from power, which gives royal recognition to corruption

भारतिय संस्कृतीत विवाहानंतर सासरचे नाव लागते याचे भान मोदींना नाही का?- गोपाळदादा तिवारी

मुंबई – स्वकर्माची पापे व अपयशे झाकण्यासाठी मोदी देशातील ‘दुसऱ्या क्रमांकाच्या लोक भावनेची व जनतेने विरोधीपक्ष म्हणून दिलेल्या पसंतीची’ कुचेष्टा करीत खिल्ली उडवणे, हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मतदान करणाऱ्या जनतेचा अपमान असल्याची उपरोधिक टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी पंतप्रधान मोदी यांनी आज राज्यसभेत केलेल्या काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी आणि आई श्रीमती […]

Read More
Pull the BJP down from power, which gives royal recognition to corruption

पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याचा खर्च भाजप कडुन वसुल करण्याचे आदेश निवडणुक आयोगाने द्यावेत, कारण…. गोपाळदादा तिवारी

पुणे-पंतप्रधान पदावरील व्यक्तीने सतत ‘पक्षीय भुमिकेत राहणे, विकासाबाबत पक्षानुसार भेदभाव करणे या बाबी देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पंतप्रधान पदाशी प्रतारणा करण्यासारख्या आहेत. असे वागणे देशाच्या प्रमुख घटनात्मक पदावरील व्यक्तिस अशोभनीय असल्याची टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली. पंतप्रधान मोदींच्या सरकारी खर्चातील, मुंबई – दौऱ्यास आक्षेप घेणे गरजेचे असून, मुंबई-दौरा खर्च, भाजप कडुन वसुल करण्याचे […]

Read More

तुमच्या आयुष्यातील या कठिण प्रसंगाची मला जाणीव आहे- शरद पवारांचे मोदींना पत्र

पुणे— अहमदाबादेतील यूएन मेहता रुग्णालयात प्रकृती खालावली म्हणून दाखल करण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातु:श्री हीराबेन मोदी यांच्या प्रकृतीची चौकशी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मोदींना पत्र लिहून केली आहे. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आईच्या उत्तम प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातु:श्री हीराबेन मोदी यांची […]

Read More