Grand opening of the 35th Pune Festival

35 व्या पुणे फेस्टिवलचे शानदार उद्घाटन

पुणे -लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यासाठी सार्वजनिक उत्सव महाराष्ट्रात रुजवला. हा लोकमान्यांचा विचार पुढे पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमातून सुरू ठेवला. हा सातत्याने 35 वर्षे सोहळा सुरू ठेवला असे कौतुक कलमाडी यांचे महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी केले. गेली 30 वर्षे मी आमदार आहे, पण मला या सोहळ्याला येण्याचे भाग्य मला मिळाले नाही. या सोहळ्याचे निमंत्रणासाठी मी आजपर्यंत वाट […]

Read More
'All India Mushaira' under Pune Festival 2023

३५ व्या पुणे फेस्टिव्हलचे उद्या शानदार उद्घाटन

पुणे -कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, संगीत आणि क्रीडा यांचा मनोहारी संगम असणारा पुणे फेस्टिव्हल यंदा गौरवशाली ३५ वे वर्ष साजरे करत असून, याचे उद्घाटन शुक्रवार दि. २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३०  वा. महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे येथे संपन्न होईल. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उद्योगमंत्री उदय सामंत […]

Read More

काव्य, नृत्य, एकपात्री प्रयोग यांमधून उलगडले स्वातंत्र्यवीर सावरकर

पुणे – प्रसिद्ध व्याख्यात्या धनश्री लेले यांनी सादर केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कविता…, ‘त्या तिघी’ या कादंबरीवरीवर आधारित एकपात्री नाट्यप्रवेश, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विविध स्थळांवर लिहिलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कवितांचे नृत्यमय सादरीकरण असलेला ‘सागरा प्राण तळमळला’ हा कार्यक्रम, युवा लेखक व व्याख्याते पार्थ बावस्कर यांचा ‘सावरकरांची लंडन वारी’ हा भारावून टाकणारा कार्यक्रम आणि ‘स्वातंत्र्यवीरा तुझी आरती’ हा सांगीतिक कार्यक्रम […]

Read More

यंदाचा पुणे फेस्टिवल रद्द

३१ वर्षांची परंपरा खंडित पुणे(प्रतिनिधी)— पुण्यातील गणेशोत्सवाची महती सातासमुद्रापार नेणाऱ्या आणि गेली ३१ वर्षे अखंडितपाने सुरु असलेल्या ‘पुणे फेस्टिवल’लाही कोरोनाचा फटका बसला असून  दि. २१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२० या गणेशोत्सव काळामध्ये होणारा ३२ वा पुणे फेस्टिवल रद्द करण्यात आला आहे. प्रथेप्रमाणे पुणे फेस्टिवल श्रींची प्रतिष्ठापना व श्रींचे विसर्जन विधिवत करून संपन्न होईल, अशी […]

Read More