अखेर सत्याचाच विजय होतो हे न्यायालयाच्या निकालाने दाखवून दिले- चंद्रकांत पाटील

पुणे- एका सामान्य गिरणी कामगाराचा मुलगा राज्यातील महत्त्वाच्या खात्यांचा मंत्री होतो,भाजपचा प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत वाटचाल करतो हे काही हितशत्रूंना मानवत नाही आणि त्यातून माझ्याविरुद्ध कुभांड रचले जाते व मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, अखेर सत्याचाच विजय होतो हे न्यायालयाच्या निकालाने दाखवून दिले असल्याचे मत आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले. अश्या आरोपांची आता सवय झाली […]

Read More

दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा ऑनलाइन निकाल उद्या (२३ डिसेंबर)

पुणे-  नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये घेतलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी (२३ डिसेंबर) दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना www.mahresult.nic.in या संकेतस्थळाद्वारे निकाल पाहता येईल, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत […]

Read More

हिंमत असेल,तर त्यांनी आमच्याशी एकेकटय़ाने लढावे -चंद्रकांत पाटील

पुणे-पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निकालांबाबत आश्चर्यकारक काहीही नाही. तिघे-तिघे मिळून एकटय़ाशी लढल्यानंतर यापेक्षा वेगळे चित्र दिसणार नव्हते. या पक्षांमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी आमच्याशी एकेकटय़ाने लढावे, असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे आघाडीच्या नेत्यांना दिले. पदवीधर, शिक्षक व स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला असून, पुणे व नागपूर हे […]

Read More

पुणे पदवीधरच्या निकालाला शुक्रवारची सायंकाळ तर शिक्षकच्या निकालासाठी शुक्रवारची सकाळ उजाडणार?

पुणे- पुणे पदवीधर मतदार संघ आणि शिक्षण मतदार संघाच्या मत पत्रिकांच्या छाननीला गुरुवारी दुपारी सुरुवात झाली असून रात्री उशिरा सुमारे एक लाख मतपत्रिकांची छाननी पूर्ण झाली आहे. उर्वरित मतपत्रिकांची छाननी पूर्ण झाल्यानंतर विजयासाठी आवश्यक असलेला कोटा निश्चित करून निवडणूक आयोगाकडून मतमोजणीला सुरुवात होईल. शिक्षक मतदार संघातील पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक मतपत्रिका वैध, अवैध व पहिल्या पसंती […]

Read More

पुणे पदवीधरच्या निकालाला लागणार 40 तास ?चित्र स्पष्ट होण्यासाठी 9 वाजणार

पुणे –पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतमोजणी प्रक्रियेला पुण्यातल्या बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरुवात झाली आहे. या दोन्ही मतदारसंघात निकाल पहिल्या पसंतीच्या मतामध्येच लागणार की पुढील फेऱ्यांची मतमोजणी करावी लागणार याबाबतचे चित्र पदवीधरसाठी रात्री नऊ वाजताच्या सुमारास तर शिक्षक साठीचे चित्र साधारण सायंकाळी 7 वाजेपर्यत स्पष्ट होऊ शकते अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ […]

Read More

पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल २०.८३ टक्के

पुणे-राज्य परीक्षा परिषदेकडून इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल गुरुवारी (दि.१२) जाहीर झाला. पाचवी व आठवीचा एकूण निकाल २०.८३ टक्के लागला आहे. निकालासोबत शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यंदा पाचवी व आठवीचे एकत्रित ३१ हजार ४२८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. राज्य परीक्षा परिषदेकडून दि. १६ फेब्रुवारी रोजी राज्यभरात पाचवी व […]

Read More