यश संपादन करण्यासाठी सखोल अभ्यास आवश्यक : सुभाष घई

पुणे- बालकांप्रमाणे सतत काही ना काही शिकण्याची इच्छा आपल्यात पाहिजे. कितीही प्रगती केली तरी शिकण्याची भूक कायम असली पाहिजे कारण शिकणे बंद झाले तर प्रगती देखील संकुचित होऊन बसेल. कोणतेही काम करताना त्यात सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. इतरांपेक्षा वेगळा विचार करून आपण आपली कलाकृती निर्माण करा. आज प्रत्येकजण शिक्षण घेत आहे, परंतु त्यातील एकालाच […]

Read More

निर्माता व दिग्दर्शकांनी नफ्यातील काही वाटा पडद्यामागील कलाकार व तंत्रज्ञ यांच्यासाठी ठेवावा- प्रवीण तरडे

पुणे–निर्माता व दिग्दर्शकांनी नफ्यातील काही वाटा पडद्यामागील कलाकार व तंत्रज्ञ यांच्यासाठी ठेवावा, पडद्यावर चकाकणाऱ्या चेहऱ्यामागे हजारो हात असतात व कोरोना संकट असो किंवा इतर वेळी त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे हाल होत असल्याने त्यांच्या संकटकाळात हा निधी उपयुक्त ठरेल असे आवाहन प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक व लेखक प्रवीण तरडे यांनी केले. क्रिएटिव्ह फाउंडेशन व मुकुलमाधव फाउंडेशन च्या […]

Read More

प्रसिद्ध दिग्दर्शक सुमित्रा भावे यांचे निधन

पुणे- प्रसिद्ध दिग्दर्शक सुमित्रा भावे यांचे आज सोमवारी सकाळी पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात निधन झालं. त्या 78 वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या सुमित्रा भावे यांच्यावर उपचार सुरु होते. लेखिका, पटकथा लेखक, निर्मात्या आणि दिग्दर्शक म्हणून त्या चित्रपटसृष्टीत परिचित होत्या. सुमित्रा यांनी आकाशवाणीवर त्या वृत्तनिवेदिका म्हणूनही काम केले होते.त्यांच्या ‘कासव’ चित्रपटाने ६४व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार […]

Read More