राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह मदनदास देवी यांचे निधन : उद्या पुण्यात अंत्यसंस्कार

पुणे -राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (rss) माजी सह सरकार्यवाह आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (abvp) माजी संघटन मंत्री मदनदास देवी (Madandasji Devi) (वय ८१ वर्षे) यांचे सोमवार (२४ जुलै) रोजी पहाटे बंगळुरू येथे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते घरीच होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवार (२५ जुलै) रोजी सकाळी पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (Madandasji […]

Read More

पश्चिम बंगालमधील हिंसाचार हे सुनियोजित कारस्थान : रा. स्व. संघ

पुणे- लोकशाहीमध्ये निवडणुकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. याच परंपरेनुसार पश्चिम बंगालमध्ये नुकतेच विधानसभेसाठी मतदान घेण्यात आले. बंगालमधील संपूर्ण समाजाने त्यामध्ये स्वयंस्फूर्त सहभाग घेतला. भावनांच्या भरात विरोधी पक्ष कधीकधी आरोप-प्रत्यारोप करण्यात मर्यादा ओलांडतात, हे स्वाभाविक आहे. मात्र, आपण नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे की सर्व स्पर्धक पक्ष हे आपल्या देशाचेच भाग आहेत आणि निवडणुकीत भाग घेणारे […]

Read More

कोरोना काळात रा. स्व. संघाचे देशभरात लक्षणीय सेवाकार्य

पुणे- देशासह जगभरात गेल्या वर्षभरात कोरोना विषाणूच्या फैलावामुळे मोठे संकट उभे ठाकले होते. अशा आपत्तीच्या काळात झोकून देऊन सेवाकार्य उभे करण्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची परंपरा आहे. कोरोना काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशभरात असेच लक्षणीय सेवाकार्य केल्याची माहिती रा. स्व.संघाचे पश्चिम महाराष्ट्र  प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीणजी दबडघाव यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.  गेल्या वर्षी साधारण २२ […]

Read More