301 kg Motichur Modak to 'Dagdusheth' Ganapati

‘दगडूशेठ’ गणपतीला ३०१ किलो मोतीचूर मोदक आणि १३१ लीटर शहाळ्याचे आईस्क्रीम अर्पण

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर विविध मिष्टानांचा भोग दररोज लावण्यात येतो. त्याप्रमाणे अनेक गणेशभक्त मोदक, पेढे, बर्फी देखील भोग म्हणून अर्पण करतात. मात्र, नुकतेच गणपतीला भव्य असा ३०१ किलो मोतीचूर मोदक आणि १३१ लीटर शहाळ्याचे आईस्क्रीम अर्पण करण्यात आले आहे. (301 kg Motichur Modak to ‘Dagdusheth’ Ganapati) प्रभात फरसाण व दीपक केटरर्स तर्फे दीपक […]

Read More
An exact replica of 'Dagdusheth' Ganpati Temple in Thailand

‘दगडूशेठ’ गणपती मंदिराची थायलंड मध्ये हुबेहूब प्रतिकृती

पुणे : लाखो गणेश भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीची ख्याती भारतातच नव्हे तर जगभरात आहे. जगभरात विविध ठिकाणी दगडूशेठ गणपतीच्या प्रतिकृतीचे पूजन करून गणेशोत्सव साजरा केला जातो. मात्र, आता चक्क थायलंड मधील फुकेत येथे पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरासारखे हुबेहूब भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे. (An exact replica of ‘Dagdusheth’ Ganpati Temple in Thailand) थायलंडमधील […]

Read More
36 thousand women recited the Atharvashirsha collectively in front of 'Dagdusheth' Bappa

‘दगडूशेठ’ बाप्पांसमोर ३६ हजार महिलांनी केले सामूहिक अथर्वशीर्षाचे पठण

पुणे : ॐ नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि… असे अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर, महिलांनी केलेला शंखनाद आणि मोरया मोरया च्या जयघोषाने मंत्रमुग्ध झालेल्या वातावरणात ३६ हजार महिलांनी सामुदायिकरित्या अथर्वशीर्षाचे पठण केले. ऋषिपंचमीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर झालेल्या मंत्रोच्चाराने वातावरण मंगलमय आले होते. (36 thousand women recited the Atharvashirsha collectively in front […]

Read More
Sarsangchalak Dr. Mohan Bhagwat will be inaugurated by Mr. Dagdusheth

सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते होणार दगडूशेठ श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना

पुणे–श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट (Shrimant Dagdusheth Halwai Public Ganapati Trust), सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने Suvarnyug Tarun Mandal) ट्रस्टच्या १३१ व्या वर्षी गणेशोत्सवात अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची Shriram Temple ) प्रतिकृति साकारण्यात आली आहे. गणेश चतुर्थीला मंगळवार, दिनांक १९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजून २३ मिनिटांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे(rss) सरसंघचालक डॉ.मोहन भागवत (Dr. Mohan Bhagavat) […]

Read More

सुवर्णपाळण्यात मंगल स्वरांच्या नादघोषात दगडूशेठ मंदिरात रंगला श्री गणेश जन्म सोहळा

पुणे–श्रीगणेशा पाळणा हलके हलके जोजवा… पाळण्याचा मधोमध याला ग निजवा… अशा मंगल स्वरांत पाळणा म्हणत पारंपरिक वेशातील महिलांनी गणरायाची मनोभावे प्रार्थना केली. स्वस्तिक, ओम यांसारखी शुभचिन्हे आणि गजमुखाच्या नक्षींनी सजलेल्या सुवर्णपाळण्यात यंदा श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात श्री गणेश जन्म सोहळा दुपारी १२ वाजता शेकडो गणेशभक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती […]

Read More

आरोग्य शिबीरांच्या माध्यमातून ‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे गरजूंची रुग्णसेवा

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून विविध प्रकारच्या आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. मोफत वैद्यकीय सेवा व विविध आरोग्य शिबिराच्या माध्यमातून २ हजारहून अधिक रुग्णांना लाभ झाला आहे. ट्रस्टच्या माध्यमातून मोफत रक्त तपासणी, मोफत श्रवण यंत्र वाटप, अपंग विकलांग व्यक्ती यांना मोफत जयपुरी कृत्रिम हात व […]

Read More