शरद पवार यांनी का नाही घेतले मंदिरात जाऊन दगडूशेठ गणपतीचे दर्शन?

पुणे- काही दिवसांपूर्वी मनसेच अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना जातीयवादी संबोधलं होतं, तसंच ते नास्तिक असल्याची टीकाही त्यांनी केली होती. दरम्यान, आज (शुक्रवार) शरद पवार पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेणार या चर्चेला सोशल मिडियावर उधाण आले असतानाच शरद पवार यांनी मात्र, मंदिराच्या प्रवेशद्वारातूनच गणपतीचे मुखदर्शन घेतले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद […]

Read More

मोग-याच्या सुवासिक फुलांचा ‘दगडूशेठ गणपतीला’ अभिषेक

पुणे : शुंडाभूषण, मुकुट, कान व पुष्पवस्त्र परिधान केलेले दगडूशेठच्या गणपती बाप्पाचे विलोभनीय रुप…चाफा, झेंडू, गुलाबासारख्या फुलांनी सजलेला संपूर्ण गाभारा आणि मोग-याच्या सुवासिक फुलांनी दगडूशेठ गणपतीला अभिषेक करण्यात आला. वासंतिक उटी व मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने ही सजावट करण्यात आली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मंदिर बंद असल्याने भाविकांनी ऑनलाईन पद्धतीने दर्शन घेतले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती […]

Read More