सोमवारपासून ७ वाजेपर्यंत व्यवहार सुरू ठेवण्याचा विचार – अजित पवार

पुणे–कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी गाफील राहून चालणार नाही. उपचार यंत्रणा सुसज्ज ठेवण्यासोबतच चाचण्या व सर्वेक्षणात सातत्य ठेवा, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता, आरोग्य यंत्रणा सुसज्ज करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरातील निर्बंधामध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यासंदर्भात मंत्रालयस्तरावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी […]

Read More
MLA with Ajitdad in contact with us

जयंत पाटील हे शांत स्वभावाचे आहेत, उलट मीच तापट स्वभावाचा: का म्हणाले असे अजित पवार?

पुणे-जयंत पाटील हे अधिकाऱ्यांशी सौजन्याने वागतात. ते गृहमंत्री, ग्रामविकास मंत्री होते. त्यांना अधिकाऱ्यांशी कसे वागायचे हे चांगले माहीत आहे. त्यामुळे जयंत पाटील आणि राज्याचे मुख्यसचिव सीताराम कुंटे यांच्यातील वादात काही तथ्य नाही. त्यांच्यात कोणतीही वादावाद झाली नाही असे स्पष्ट करतानाच जयंत पाटील हे शांत स्वभावाचे आहेत, उलट मीच तापट स्वभावाचा आहे अशी टिप्पणी उपमुख्यमंत्री अजित […]

Read More

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका: पुण्यात देशातलं पहिलं चाईल्ड कोव्हीड केअर हॉस्पिटल उभारलं जाणार

पुणे— कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्यानंतर आता  तिसरी लाट अटळ असल्याचा अंदाज तज्ञ व्यक्त करीत आहेत. दुसऱ्या लाटेचा अंदाज न आल्याने बेड, ऑक्सीजन, रेमडेसिव्हीर इंजेक्शन यांच्या तुटवड्यामुळे हाहाकार उडाला तर अनेकांना त्यामुळे प्राण गमवावे लागले.  तिसऱ्या लाटेत मुलांना जास्त प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लहान मुलांमधील संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता त्यांच्या उपचारासाठी बालरोग तज्ञांचा […]

Read More

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत दिलेली पूर्वसूचना लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स- राजेश टोपे

मुंबई : कोरोनाची लागण लहान मुलांमध्ये होत असल्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास येत असून तिसऱ्या लाटेबाबत दिलेली पूर्वसूचना लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना आरोग्यमंत्री बोलत होते. त्यांच्या संवादातील प्रमुख मुद्दे असे राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना केला जात […]

Read More

पुन्हा देशव्यापी लॉकडाऊनचे संकेत?

नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने उच्छाद मांडला आहे. देशातील रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेक राज्यांनी आपापल्या पातळीवर लॉकडाऊन लावला आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण होण्याची आवश्यकता आहे. मात्र, लसीची पाहिजे त्या प्रमाणात उपलब्धता नाही. त्यातच देशात करोनाची तिसरी लाट अटळ असल्याचे बोलले जात आहे. ऑक्सीजनचा, व्हेंटीलेटरचा, रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा […]

Read More