कोव्हिड बाधित रुग्णांमध्ये का आणि कसा होतो बुरशी संसर्ग (म्युकर माइकोसिस)? : डोळयातील दृष्टिपटल आणि नसांवरही होतो परिणाम

पुणे-करोनाची महामारी हे जगभरात आरोग्यक्षेत्रासमोरील सर्वात मोठे आव्हान झाले आहे. या विषाणूचा शरीराबरोबर याचा डोळ्यांवरही परिणाम होऊ शकतो, याची अनेकांना जाणीव नाही.  कोव्हिडमुळे कंजंक्टिव्हायटिस (डोळे येणे) होतो असे प्रथम चीनमधील नेत्रविकारतज्ज्ञाच्या लक्षात आले. यात रुग्णाच्या डोळ्यांमध्ये थोडीशी वेदना होते आणि ते लाल होतात आणि आतमध्ये टोचत असल्यासारखे वाटते. डोळ्यांतून पाणी येऊ लागते. ही लक्षणे कंजक्टिव्हायटिससारखीच […]

Read More