Maharashtra Granthottejak sanstha award announced to Vishwas Wasekar

महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचा पुरस्कार विश्‍वास वसेकर यांना जाहीर

पुणे : ज्येष्ठ साहित्यिक विश्‍वास वसेकर यांची महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेच्या या वर्षीच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सव्वाशे वर्षापेक्षा जास्त काळ साहित्यक्षेत्रात अत्यंत मोलाचे काम करणाऱ्या या संस्थेच्या पुरस्कारांना प्रतिष्ठा असून साहित्यवर्तुळात या पुरस्काराकडे आदराने पाहिले जाते. वसेकर यांच्या ‘काव्यस्व’ या समीक्षा ग्रंथाची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. वसेकर यांचा या वर्षातमधला चौथा पुरस्कार आहे. (Maharashtra […]

Read More
Nature poet N. D. Mahanor passed away in Pune

जेष्ठ साहित्यिक, निसर्ग कवी ना. धों. महानोर यांचे पुण्यात निधन

पुणे(प्रतिनिधी)–ज्येष्ठ साहित्यिक (Senior Literar), प्रसिद्ध निसर्ग कवी Nature Poet), माजी आमदार ना. धों. महानोर (N. D. Mahanor) यांचे आज (गुरुवार दि. 3 ऑगस्ट) पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात (Ruby Hall Clinic)सकाळी साडेआठ वाजता दुःखद निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच […]

Read More

जेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन

पुणे- जेष्ठ साहित्यिक, चिपळूण येथे झालेल्या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.नागनाथ कोतापल्ले यांचे बुधवारी (दि.३० नोव्हेंबर) दु:खद निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी डॉ.विजया कोतापल्ले, मुलगा सायन पब्लिकेशन्सचे संचालक नितीन कोतापल्ले, सून, आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज रात्री साडेआठ वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. डॉ. […]

Read More