आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनला सक्षम पर्याय म्हणून भारताकडे पाहिले जात आहे-डॉ. प्रमोद चौधरी

पुणे-कोरोनानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनला सक्षम पर्याय म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. आपल्याकडे असलेल्या कुशल मनुष्यबळाच्या जोरावर विश्‍वास, कामाचा दर्जा आणि वेळ या गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यास. लवकरच आंतरराष्ट्रीय उद्योग क्षेत्रात भारत हा चीनची जागा घेऊ शकेल, असा विश्‍वास प्रांज इंडस्ट्रिजचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी व्यक्‍त केले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या 81 व्या वर्धापनदिनानिमित्त […]

Read More

रशियातील ‘स्पुटनिक व्ही’ लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्यांना पुण्यात सुरुवात

पुणे(प्रतिनिधी)— कोरोनावरील लसीच्या निर्मितीवरून जगातील विविध कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरु आहे. भारतासह चीन, रशिया, अमेरिका, इंग्लंड अशा विविध देशांचे कोरोना लसीच्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरु आहेत. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (SSI) भारताच्या ड्रग्स कंट्रोलर जनरलशी (डीसीजीआय) संपर्क साधून आपत्कालीन लस निर्मितीची परवानगी मागितली आहे. दरम्यान, रशियातील ‘स्पुटनिक व्ही’ या कोरोनावरील लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्यांना पुण्यातील […]

Read More