राष्ट्रीय विज्ञानदिन विशेष लेख: तर्कशुद्ध भारतीय विज्ञान परंपरा

भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला सर चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ साजरा केला जातो.जगप्रसिद्ध ‘नेचर’ या विज्ञान मासिकालात्यांनी आपला निबंध पाठवला आणि १९३० साली त्याला नोबेल पुरस्कार मिळाला ती तारीख म्हणजेच २८ फेब्रुवारी! म्हणून या दिवशी आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतो. लोकांच्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणार्याद विज्ञानाचे महत्त्व सांगण्यासाठी तो साजरा केला जातो. […]

Read More