ग्लेनमार्कच्या ‘रियालट्रिस -ए झेड’चे भारतात पदार्पण

मुंबई- संशोधनाधारित एकात्मिक औषधनिर्मिती करणा-या ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडने   ‘रियालट्रिस – ए झेड नेझल स्प्रे’ या मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या ऍलर्जिक -हिनटायटिस(नाकाच्या अंतर्भागाचा दाह) वरील उपचारासाठीच्या नेझल स्प्रेच्या (नाकात फवारण्याचे औषध) भारतातील पदार्पणाची घोषणा केली. श्वसन व्याधींवरील औषधे निर्मिण्यात एक प्रमुख कंपनी असलेल्या ग्लेनमार्क ने ‘ऍलर्जिक –हिनटायटिस’ वर इलाज करणारे हे ब्रँडेड जनरिक औषध भारतात प्रथम […]

Read More

ग्लेनमार्कच्या रियालट्रिस नेझलस्प्रेला युरोपमध्ये १२ वर्षे किंवा अधिक वयाच्या व्यक्तींच्या ऍलर्जिक -हिंटायटिस वरचा प्राथमिक उपचार म्हणून मान्यता

मुंबई-ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड या संशोधनाधारित एकात्मिक औषधनिर्मिती करणा-या कंपनीचे तिच्या एका नव्या नेझल स्प्रे (नाकात फवारण्याचे औषध) साठी युरोपिअन युनिअन मधील १७ देशांत मान्यता मिळविण्याचे प्रयत्न आता अंतिम टप्प्यात आले आहेत.  रियालट्रिस हा कंपनीचा स्प्रे लवकरच ऑस्ट्रिया, बेल्जियम, चेक रिपब्लिक, जर्मनी, डेन्मार्क, स्पेन, फिनलंड, फ्रांस, आयर्लंड, इटली, नेदरलँड, नॉर्वे, पोलंड,रूमानिया, स्लोव्हाकिया, स्वीडन आणि युनायटेड किंग्डम […]

Read More